iPhone 16E Prize in India : Apple चा नवा स्मार्टफोन लॉन्च; किंमत आणि फीचर्स पहा

iPhone 16E Prize in India : स्मार्टफोन प्रेमीसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. नामांकित Apple कंपनीने iPhone 16E लॉन्च केलेला आहे. सध्या याची किंमत ₹49,999 अंदाजे उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन जुन्या iPhone SE मालिकेच्या तुलनेत अनेक मोठे बदल आणि अपग्रेड सह येतो. जाणून घ्या या स्मार्टफोन मध्ये काय आहे खास आणि खरंच आपल्याला पैशासाठी योग्य पर्याय ठरेल का. iPhone 16E Prize in India

iPhone 16E ची किंमत

नवीन आयफोन 16E च्या सुरुवातीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. हा फोन सध्या ₹49,999 मध्ये उपलब्ध आहे जो मागील आयफोन SE पेक्षा $170 अधिक महाग आहे. तुलना केली तर, Google Pixel 8A सुमारे $499 तर Samsung Galaxy S24 FE $650 पासून सुरू होत आहे. त्यामुळे iphone 16 E हा बजेट सेगमेंटच्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोन म्हणून पाहिला जात आहे.

डिझाईन आणि स्क्रीन : नवीन पण ओळखीचा लुक

या स्मार्टफोनची डिझाईन आयफोन 14 प्रमाणेच आहे, ज्यामध्ये मजबूत ॲल्युमिनियम बॉडी आणि मॅच ग्लास बॅक आहे. जे फिंगरप्रिंट चे डाग कमी ठेवण्यास मदत करते. नवीन ॲक्शन बटन म्युट स्वीच ची जगात घेतो, ज्यामुळे शॉर्टकट सहज सक्रिय करता येतात.

6.1 उंचाचा डिस्प्ले दिलेला आहे, परंतु तो 60Hz रिफ्रेश रेटवर लॉक आहे. आजच्या काळातील बहुतेक अँड्रॉइड फोन 90Hz किंवा 120Hz रिफ्रेश रेट देतात, त्यामुळे हे थोडे निरशा जनक वाटू शकते. तसेच आयफोन 16e मध्ये डायनॅमिक Island नाही आणि तो पारंपरिक नोच डिझाईन सह येतो.

प्रोसेसर आणि परफॉर्मन्स

Apple ने आयफोन 16e मध्ये A18 चीप दिली आहे, जी iphone 16 आणि 16 Plus मध्येही उपलब्ध आहे. त्यामुळे हा फोन Apple Intelligences (AI) फीचर साठी सक्षम होतो, ज्यामुळे हा $600 च्या आत उपलब्ध असेल AI सक्षम iphone ठरतो.

iPhone 16E चा कॅमेरा एकच लेन्स पण शक्तिशाली

नवीन आयफोन 16r मध्ये ॲपल ने 48MP चा एकमेव रियर कॅमेरा दिलेला आहे जरी त्यात अल्ट्राव्हाइड लेन्सचा अभाव आहे. तरी 2x डिजिटल झूम साठी उच्च रिझोल्युशन चा फायदा मिळतो. फ्रंट कॅमेरा 12 MP चा असून, तो Face ID आणि ऑटो फोकस सपोर्ट करतो, ज्यामुळे उत्तम दर्जाचे सेल्फी मिळवता येतात.

नवीन 5g मोड आणि बॅटरी आयुष्य

आयफोन ने या स्मार्टफोनमध्ये स्वतःचे C1 मॉडेम डिझाईन केले आहे, ज्यामुळे हा फोन अधिक पावर एफिशियंट ठरतो. तथापि, हा फोन mmWave 5G सपोर्ट करत नाही. त्यामुळे उच्च स्पीड नेटवर्कचा लाभ मिळू शकणार नाही.

एप्पल च्या मते, A18 चीप आणि C1 मॉडेम च्या कॉम्बिनेशन मुळे बॅटरी आयुष्य पूर्वीपेक्षा अधिक चांगले असणार आहे. तसेच, हा फोन 20w वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करतो, पण magesafe चार्जिंग नाही, ज्यामुळे वायरलेस चार्जिंगचा वेग मर्यादित असेल

हे पण वाचा | Vivo V50 लवकरच होणार भारतामध्ये लॉन्च, किंमत आणि फीचर्स पाहून तुम्ही आनंदाने उड्या मारू लागताल

iPhone 16 E : फायदे आणि तोट

फायदे :

  • नवीनतम A18 चीप आणि Apple Intelligence सपोर्ट
  • मजबूत ॲल्युमिनियम डिझाईन आणि मेट ग्लास बॅक
  • सुधारित 48 MP कॅमेरा
  • नवीन C1 5G मॉडेम आणि दीर्घ बॅटरी आयुष्य

तोटे:

  • डायनामिक आयलंड सपोर्ट नाही
  • फक्त 60Hg रिफ्रेश रेट
  • MmWave 5G सपोर्ट नाही
  • Magsafe चार्जिंग सपोर्ट नाही.
  • फक्त दोन रंग काळ आणि पांढरा

iphone 16e विक्री आणि उपलब्धता

हा आयफोन विक्रीसाठी 21 फेब्रुवारीपासून प्री- ऑर्डर सुरू होणार आहे. तर 28 फेब्रुवारीपासून अधिकृत विक्री सुरू होईल.

( नमस्कार मित्रांनो, या स्मार्टफोनबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तपासा ही माहिती इंटरनेट द्वारे गोळा केलेली आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

Leave a Comment

error: Content is protected !!