Indian Meteorological Department alerts : भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यासह देशाच्या हवामानात बदल होणार असा हवामान अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर राज्यात उष्णतेचा तीव्र इशारा वर्तवलेला आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Indian Meteorological Department alerts
सध्या देशभराचे हवामानात मोठा बदल झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कडाक्याची थंडी पडलेली होती. मात्र आता उन्हाच्या झळा जानू लागलेल्या आहेत. आता वातावरणाबाबत भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मोठी अपडेट देण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खातेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवरती भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेल्या आहे.
पुढील पाच दिवस हिमाचल प्रदेश आणि आसपासच्या प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. मुसळधार पावसासोबत बर्फ वृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. तर भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन येत्या काळात योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. वातावर अचानक झालेल्या बदलामुळे हिमाचल प्रदेश मध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे.
तसेच लाहैलाल – स्पिती, चंबा तसेच कंगडा आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन नियोजन करायचे आहे. या ठिकाणी मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हे पण वाचा | Cyclone Alert | 50 वर्षात सर्वात मोठे चक्रवादळ धडकणार; नवीन हवामान अंदाज पहा
तसेच महाराष्ट्र बाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्र मध्ये हळूहळू उन्हाचा कडाका वाढू लागलेला आहे. अनेक ठिकाणी उन्हाच्या तीव्रतेने नागरिकांना हैराण केलेले आहे. राज्यातील थंडी पूर्णपणे गायब झालेली आहे, तर उन्हाचा चटका आता जाणू लागलेला आहे. तसेच राज्यात पाऊस पडणार का? तर राज्यामध्ये पाऊस होण्यासाठी कुठलीही वातावरण नाही त्यामुळे वातावरण कोरडे राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. आणि अशाच नवनवीन हवामान अंदाज साठी आमच्या वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळेल. हा लेख आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही देखील हवामान अंदाजाची माहिती मिळेल.