Indian Coast Guard Recruitment 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत असाल तरी तुमच्यासाठी एक संधी निर्माण झालेली आहे भारतीय तटरक्षक दलामध्ये तीनशे पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा, अर्ज करण्याची प्रक्रिया, वयोमर्यादा, पात्रता व इतर महत्त्वाच्या बाबी आपण या जाणून घेणार आहोत. Indian Coast Guard Recruitment 2025
भरती संबंधित महत्वाची माहिती :
- पदाचे नाव : नाविक (navik)
- पदसंख्या : 300
- शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरातीत पाहावी.
- वयोमर्यादा (Age limit) : या पद भरतीसाठी 18 ते 22 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. (सरकारी नियमानुसार वयातील सूट लागू)
- वेतनश्रेणी: ₹21,700/- प्रति महिना
- अर्ज करण्याची पद्धत : या पद भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
- अर्ज शुल्क : या पद भरतीसाठी अनुसूचित जाती/ जमाती (SC/ST) कोणत्याही शुल्क भरावे लागणार नाही तसेच इतर उमेदवारास ₹300/- रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख :
- या पद भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 मार्च 2025 असणार आहे.
हे पण वाचा | इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक पदांसाठी 21,413 जागांची भरती; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज कसा कराल?
- या पद भरतीसाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी तसेच जाहिरात काळजीपूर्वक वाचा नंतर पात्रता तपासा. ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करा तसेच अर्ज व्यवस्थित भरा. शुल्क भरून अर्ज अंतिम सबमिट करा. भविष्यातील संदर्भसाठी अर्जाची प्रिंटआउट घेऊन ठेवा. Indian Coast Guard Recruitment 2025
हे पण वाचा | नोकरीची सुवर्णसंधी; कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट नोकरी, पगार मिळणार 24000 रुपये, वाचा सविस्तर
महत्त्वाचे लिंक :
- जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा
(नमस्कार मित्रांनो भविष्यातील सरकारी नोकरीच्या माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप व आमच्या वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नोकरी विषयी माहिती मिळेल आणि हा लेख आवडला असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या नोकर भरतीचा फायदा होईल.)
Navika