India vs Pakistan : या देशाकडे पाकिस्तानने मागितली भीक; भारताच्या कारवाईनंतर आर्थिक कोंडी


India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान मधील तणावाता टोकाला गेला असून, सात मे रोजी भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान मध्ये हाहाकार माजलाय. पाकिस्तानच्या आर्थिक विभागाने एक ट्विट करत जगभरातील देशांकडे मदतीची म्हणजे प्रत्यक्षात भिक मागितली आहे. या बाबत माहिती सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे आणि त्यावर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. India vs Pakistan

पाकिस्तानच कबुलीजबाब टविट “आम्हाला मोठ्या नुकसान झालं आहे!”

पाकिस्तान सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागात वीट करत म्हटला आहे की “सूत्र कुठून झालेल्या मोठ्या नुकसानीनंतर आम्ही आंतरराष्ट्रीय सहकाऱ्यांना आर्थिक मंदीचा आव्हान करतो. आमचं स्टॉक मार्केट कोसळला आहे, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कृपया आगाऊ कर्ज द्या.”

एका वाक्यांना पाकिस्तानची आतली आर्थिक स्थिती उघडपणे जगासमोर आणली आहे. युद्धात पराभवाच्या सावटाखाली पाकिस्तानची तिजोरी ओस पडली असून, भारताच्या हल्ल्याने त्यांचा अर्थव्यवस्थेवरती जबरदस्त घाव बसला आहे.

या संपूर्ण घटना क्रमाची सुरुवात झाली बावीस एप्रिल रोजी जेव्हा पाकिस्तानच्या समर्थनार्थ असलेल्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगांमध्ये पर्यटकांवर धर्म विचारून गोळीबार केला. या भ्याड हल्यात 26 जणांचा बळी गेला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे देशभरातून संतापाची लाटोक्सवळी आणि केंद्र सरकारने तात्काळ प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला.

भारताचे या कारवाईनंतर पाकिस्तानला बुधवारी आणि गुरुवारी रात्री भारताच्या सीमावरती भागांमध्ये जम्मू पंजाब, राजस्थान, गुजरात येथे लष्करी आस्थापनावर लक्ष करण्याचा निष्कळ प्रयत्न केला. मात्र भारतीय लष्कराने तत्काळ प्रतिउत्तरगीत सर्व हल्ले निषफ्ल् ठरवले.

या साऱ्या घटनांनी पाकिस्तानचा प्रचंड नुकसान झाला आहे. आर्थिक दृष्ट्या, समरीक दृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठे च्या बाबतीतही.

सध्या भारत आणि पाकिस्तान मधील तणाव उच्चांक गाठत आहे. जरी आणि कृती युद्ध घोषित झाले नसलं, तरी सीमेवरील हालचाली, लष्करी सज्जता आणि आंतरराष्ट्रीय प्रक्रियांमुळे परिस्थिती गंभीर वळणावर आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती सर्व प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे. योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित स्त्रोतांचा उपयोग करा.)

Leave a Comment

error: Content is protected !!