India Post Office Recruitment : इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कोणत्याही परीक्षेशिवाय तुम्ही आता डायरेक्ट सरकारी नोकरीमध्ये भरती होऊ शकता. भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी करण्यात उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भारतीय पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेव पदांसाठी 21,413 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केलेली आहे. अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होऊन तीन मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी इंडिया पोस्ट ऑफिस च्या अगोदर वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. India Post Office Recruitment
महत्त्वपूर्ण तारखा:
- अर्जाची सुरुवात : 10 फेब्रुवारी 2025
- अर्जाची शेवटची तारीख 3 मार्च 2025 आहे.
- कर्जत सुधारणा कालावधीत 6 मार्च ते 8 मार्च 2025 दरम्यान करता येणार आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा :
- उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी, यामध्ये गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये उत्तम गुन असावेत.
- वयोमर्यादा: किमान 18 वर्ष आणि कमाल चाळीस वर्ष. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादित सवलत दिली जाईल.
हे पण वाचा | अंगणवाडी भरती सुरू; अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या
अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिस च्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
- होमपेज वरील Registration वर क्लिक करून आवश्यक माहिती भरा.
- Apply online. लिंक वरती क्लिक करून पूर्ण फॉर्म भरा.
- फी Payment वर क्लिक करून आवश्यक फी जमा करा.
- पूर्णपणे भरलेला फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आऊट घ्या.
पगाराची माहिती :
- ब्रांच पोस्ट मास्तर महिना वेतन 12 हजार रुपये ते 29 हजार 380 रुपये.
- असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर डाक सेवक : महिना वेतन दहा हजार रुपये दे 24 हजार 470 रुपये.
जर उमेदवारांनी अर्ज करताना कोणती चूक केली असल्यास, उमेदवारांना चूक दुरुस्ती करण्यासाठी 6 मार्च ८ मार्च दरम्यान अर्ज सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. तथापि, अर्ज भरताना काळजीपूर्वक स्वरूप माहिती भरावी जेणेकरून सुधारणा करण्याची गरज भासू नये.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
(अशाच नोकरीच्या बातमीच्या माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल whatsapp ग्रुप जॉईन करण्यासाठी तुम्ही स्किन वर दिलेल्या पर्यायांचा वापर करू शकता.)
5 thoughts on “इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक पदांसाठी 21,413 जागांची भरती; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा”