IMD Weather Update | राज्याचा हवामानाबाबत भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांसाठी हा हवामान अंदाज जाणून घेणे खूप गरजेचे आहे चला तर जाणून घेऊ या सविस्तर माहिती. IMD Weather Update
देशभरातील हवामानामध्ये अचानक बदल झालेला आहे. भारतीय हवामान खात्याने देशभरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. इराक आणि बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळामुळे देशातील विविध भागांमध्ये हवामानात मोठा बदल झालेला आहे. या पार्श्वभूमी वरती जम्मू काश्मीर, बिहार, पश्चिम बंगालसह राज्यांमध्ये पाऊस व वादळ आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या नवीन अंदाजानुसार, भारतावर दोन मोठ्या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. इराक मधून येणारे चक्रीवादळ हे उत्तर भारतीय दिशेने सरकत आहे. दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या भागांमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर पंजाब हरियाणा आणि राजस्थानमध्ये देखील हवामानामध्ये बदल झालेला आहे.
तर दुसरे चक्रीवादळ म्हणजे बांगलादेशी इथून येणारे चक्रीवादळ याचा फटका भारतातील पूर्व राज्य मध्ये बसणार आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि ईशान्य कडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि अरुणाचल प्रदेश मध्ये जोरदार हीम वृष्टी होऊ शकते.
या भागांमध्ये 15 मार्चपर्यंत वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
भारती हवामान खात्याने जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशाने उत्तराखंडमध्ये मुसळधार हिमवृष्टी आणि मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब आणि हरियाणा मध्ये 12 13 मार्च रोजी मेघगर्जना सह पाऊस पडणार आहे. राजस्थानमध्ये 13 ते 15 मार्च दरम्यान जोरदार वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!
तर आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, 15 मार्चनंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार आहे, मात्र काही भागात अद्याप पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. पूर्वस्थितीमध्ये वीज खंडित होणे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाला सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचे जेणेकरून तुम्हाला हवामान विषयक अपडेट लवकरात लवकर मिळेल. आणि हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
2 thoughts on “सावधान! राज्यात अवकाळी पावसाचा इशारा; IMD नवीन अलर्ट पहा”