IMD Rain Alert : पुढील 48 तास धोक्याचे, आणखी एक मोठी संकट, आयएमडीचा रेड अलर्ट

IMD Rain Alert : भारतीय हवामान खात्याकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आलेला आहे. यामुळे नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांचे चांगले टेन्शन वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने त्यांच्या हवामान अंदाज मध्ये काही महत्त्वाची माहिती दिली की आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. IMD Rain Alert

भारतीय हवामान खात्याने त्यांच्या हवामान अंदाज मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राजधानी दिल्ली, NCR मध्ये पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा इशारा दिलेला आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकत असे देखील भारतीय हवामान खात्याचे म्हणणं आहे.

खरंतर एनसीआर मध्ये मागील दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झालेला आहे. सकाळी ढगाळ वातावरण होत आहे. त्यामुळे तापमानात घट झालेली आहे. येत्या काळात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यासोबत वादळी वाऱ्यांचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये 27 आणि 28 फेब्रुवारी मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवलेली आहे. यामुळे नागरिकांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

तसेच एक मार्चपासून हळूहळू देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान वाढणार आहे. असा देखील हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे.

तसेच भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्र झळा सहन करावा लागणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झालेली आहे. नागरिकांना उन्हाच्या झळा फेब्रुवारी महिन्यातच सहन करावा लागले आहेत.

मुंबई आणि कोकण काही भागातील जिल्ह्यांमध्ये प्रचंड उकडा वाढलेला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात झळा सहन करावा लागत आहेत. त्यामुळे नागरिकांनी विशेष आव्हान करण्यात आलेले आहे व नियोजन करायचे आहे. दुपारी काम असल्यास घराबाहेर पाडा अन्यथा घराबाहेर पडू नका. आणि नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

अशाच नवनवीन हवामान अंदाज साठी आमचा अधिकृत वेबसाईटला भेट देत राजा जेणेकरून तुम्हाला माहिती लवकर मिळेल व तुमच्या मित्रांना हा लेख नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या हवामान अंदाज याची माहिती मिळेल.

Leave a Comment

error: Content is protected !!