हवामान खात्याची मोठी अपडेट! या भागात मुसळधार पावसाचा इशारा

IMD NEWS : आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे उत्तर पाकिस्तानच्या आसपास परिणाम झालेला आहे. त्यामुळे भारतातील काही राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळे हवामान बदल झाल्याचा दिसून येणार, येत्या काळात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. IMD NEWS

भारतीय हवामान खात्याचा अंदाज

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अंदमान निकोबार बेटावर काही ठिकाणी हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच अरुणाचल प्रदेश(Arunachal Pradesh), आसाम(Assam), सिक्कीम (Sikkim) या ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर जम्मू-काश्मीर, मुझफरबाद, गिल गिट- बलिटीस्तान व उत्तर पश्चिम राजस्थानच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागातील भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान अंदाजाची माहिती घ्यावी.

राज्यात वातावरण कसे

भारतीय हवामान खात्याने काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर महाराष्ट्रात उन्हाचा पारा वाढत चाललेला आहे. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाची चाहूल लागली आहे. राज्यामध्ये 40° सेल्सियस च्या वर तापमान पोहोचलेले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उन्हाच्या जळा सहन करावा लागत आहे. भारतीय हवामान खातेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई सह कोकणपट्ट्यात उष्ण आणि आद्र हवामान राहणार आहेत. यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे.

हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा

दिल्लीमध्ये हवामान

भारतीय हवामान खात्याने राजधानी दिल्ली येथे आज तापमान किमान 12° C कमाल 28°c राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. तसेच काही ठिकाणी तापमान वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. 27 व 28 फेब्रुवारी दरम्यान वादळी वाऱ्यासह काही ठिकाण पाऊस पडू शकतो. त्यामुळे भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!

अशाच नवनवीन हवामान अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर हवामान विषयक अपडेट मिळेल आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तिथे लवकर अपडेट मिळणार आहे. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा. आणि हा लेख आपल्या शेतकरी मित्राला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही हवामान अंदाजाची माहिती मिळेल.

1 thought on “हवामान खात्याची मोठी अपडेट! या भागात मुसळधार पावसाचा इशारा”

Leave a Comment

error: Content is protected !!