IMD चा मोठा इशारा, आता आणखी एक नव संकट; भारतीय हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट

IMD News : नागरिकांसाठी एक महत्त्वाची व टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. आत्ताच भारतीय हवामान खात्याने एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज यामध्ये भारतीय हवामान खात्याने मोठी माहिती दिलेली आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे नागरिकांचे चांगले टेन्शन वाढलेले आहे.IMD News

देशभरातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये आता थंडीचा कडाका कमी झालेला आहे. त्यामुळे तापमानात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे, सरासरी तापमान वाढलेले आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने या पार्श्वभूमी वरती मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे पुन्हा एकदा धावपळ उडणार का अशी चर्चा सध्या रंगू लागलेले आहेत.

यावर्षी फेब्रुवारी पासूनच उन्हाळ्याची चाहूल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात देखील आता तापमान वाढले आहे. थंडीचा कडाका एकदमच कमी झालेला आहे. परंतु अचानक बदललेल्या या वातावरणाचा फटका देशातील काही राज्यांना बसण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तमान देत आहे. याच पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांमध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेश मध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. पंजाब मधील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा देखील इशारा दिलेला आहे.

हे पण वाचा | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट! IMD चा मोठा इशारा

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब मधील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस शक्यता आहे तर उत्तर प्रदेश मधील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाची पावसाची शकली आहे. एवढेच नाही तर प्रति मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे या पार्श्वभूमी वरती भारतीय हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या या हवामान अंदाज मळे सरकार अलर्ट मोडवर आलेला असून, शेतकऱ्यांना योग्य ते खबरदारी घेण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी आवश्यक काम असल्यास घरा बाहेर पडा असे देखील सूचना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी त्यांच्याशी पिकांसह त्यांची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करा.

अशाच ताज्या नवनवीन अपडेट साठी दररोज आमचे पेजला भेट देत रहा!

1 thought on “IMD चा मोठा इशारा, आता आणखी एक नव संकट; भारतीय हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट”

Leave a Comment

error: Content is protected !!