HSC Result Live : दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती म्हणजे बारावी आणि दहावीचा निकाल कधी लागणार, यावर्षी दहावी आणि बारावीचे निकाल लवकरात लागणार आहे. यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या तारखेला बारावी व दहावीचा निकाल लागणार. HSC Result Live
बारावीचे विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारीपासून करता दहावीच्या विद्यार्थ्यांची 21 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झालेली आहे. दरम्यान दहावी, बारावी निकालासाठी विद्यार्थी, पालकांना जास्त दिवस वाट पहावी लागणारा नाही. कारण दहावी व बारावीचे निकाल यावर्षी 15 मे पूर्वीच जाहीर केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळाकडून तपासल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान विषयाचा पेपर राहिला असून दहावी विद्यार्थ्यांचा देखील एक पेपर राहिलेला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बाराच्या परीक्षा सध्या अंतिम टप्प्यात आलेला आहेत. यंदा परीक्षा ही नेहमीपेक्षा दहा दिवस आधी घेण्यात आलेली आहे. तर निकाल ही लवकर जाहीर केले जाणार आहेत. महाराष्ट्र बोर्डाने 15 मे पूर्वी निकाल जाहीर करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती समोर आलेली आहे.
उत्तर पत्रिका तपासणीचा वेग वाढवला!
शिक्षण मंडळाने यंदा परीक्षेला कॉपीमुक्त करण्यासाठी विशेष धोरण आखलेले आहे. तर परीक्षा केंद्रांमध्ये तसेच पर्यवेक्षकांसाठी सरमिसळ पद्धती अवलंबण्यात आलेली आहे. मात्र अपेक्षित परिणाम दिसलेला नाही, भरारी पथकाने या परीक्षा दरम्यान 200 हून अधिक विद्यार्थ्यांवरती कारवाई केलेली आहे. तर मंडळ अधिकारी उत्तर पत्रिका तपासणीचा आढावा दररोज घेत आहेत.
निकाल 15 मे पूर्वीच जाहीर होणार!
उत्तर पत्रिका तपासणीचा वेग पाहता शिक्षण मंडळाने 15 मे पूर्वीच निकाल जाहीर करण्याचे नियोजन आखलेले आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना लवकर निकाल मिळणार आहे. बोर्डाने दिलेल्या सूचनानुसार, उत्तर पत्रिका तपासणीसाठी कडक नियम पाळले जात आहेत. जर एखाद्या शिक्षकांनी उत्तरपत्रिका घरी नेल्याच्या आढळले तर त्या शिक्षकांवरती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे. सध्या बारावी विद्यार्थ्यांचा आयटी विषयाचा पेपर होणे बाकी आहे. 17 मार्च पर्यंत सर्व परीक्षा पूर्ण होतील आणि त्यानंतर अंतिम टप्प्यात उत्तर पत्रिका तपासणीचा वेग अधिक वाढवण्यात येईल.
बोर्डाचा नवीन नियमामुळे विद्यार्थ्यांना होणार मोठा फायदा
महाराष्ट्र बोर्डाने यंदा निकाल नियोजन आणि उत्तर पत्रिका तपासणी सुधारणा केलेली आहे. या प्रक्रियेमुळे निकाल वेळेत जाहीर होण्याची शक्यता वाढलेली विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणाच्या योजना आखण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.
निकाल कुठे पाहू शकता
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तो ऑनलाइन पाहता येणार आहे. त्यासाठी खालील दिलेल्या महाराष्ट्र बोर्डाच्या वेबसाईटवर त्यांनी काल उपलब्ध होईल आणि तुम्ही हॉल तिकीट नुसार रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून निकाल पाहता येणार आहे. निकाल पहा ( www.mahahahsscboard.in)
हे पण वाचा | सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज
1 thought on “HSC Result Live : 10वी- 12वी निकाल लवकरच, निकालासदर्भात मोठी अपडेट समोर!”