Horoscope 2027 : शनिदेव म्हणजे कर्माचा फळ देणारा आणि न्यायाचा ठराविक वेळ याने घडणारा कार्यकर्ता. तो कधी ही गडबडीत निर्णय घेत नाही, ना कोणाच्याही पाठराखणीत काम करतो. तू पाहतो कोण कर्म करतोय, कोण चुकतंय, कोण सहन करतोय आणि मंग आपल्या वेळेवर आपला निर्णय जाहीर करतो.
या शनि देवाने यंदा 29 मार्च 2025 रोजी अकरा वाजून एक मिनिटांनी कुंभ राशी मधून निरोप घेत मीन राशीत प्रवेश केलेला आहे. हा प्रवेश काही तासांचा नव्हे तर तब्बल अडीच वर्षाचा आहे. थेट 3 जून 2017 पर्यंत इतका दीर्घकाळ एखाद्या राष्ट्रांना म्हणजे त्या राशींच्या लोकांसाठी आणि संबंधित राशींवर परिणाम होणाऱ्या लोकांसाठी मोठा बदल घडवणारा काळ. Horoscope 2027
शनीचे हे मीन राशीतील गोचर काही निवडक राशींसाठी सोन्याचा टिकीट घेऊन आलोय. कर्क, व वृश्चिक आणि मकर राशींसाठी पुढची अडीच वर्षे म्हणजे सुवर्णसंधीच काळ आहे. आर्थिक दृष्टीने या लोकांच्या दारात लक्ष्मीच वावर राहणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार, नवीन उत्पन्नाचे मार्गे खुले होणार, प्रवास, प्रतिष्ठा आणि समाधान मिळणार आहे.
चला तर पाहूया, यातील राशींसाठी शनिदेव कसा वरदहस्त घेऊन आलेत.
कर्क राशी:
कर्क राशींच्या जाताकांसाठी शनिच हे गोचार एकदम लाभदायक ठरणार आहे. जे पैसे अडकलाय म्हणत होते, ज्यांना घरातल्या जबाबदाऱ्या वळत चालल्या होत्या, त्यांच्यासाठी ही वेळ एक नव्या प्रकाशासाठी आहे.
या काळात अचानकपणे धन लाभ होण्याची शक्यता आहे. पुणे डवलेले पैसे परत देतील, जुने व्यवहार जे बुडाले होते ते परत उभे राहतील. काही जणांच्या बँकेतील पैसे अचानक वाढतील त्याला शेअर मार्केट इन्वेस्टमेंट किंवा एखाद्या सरकारी काम मनासारखं होईल.
याशिवाय नोकरी करणाऱ्या प्रमोशनचं योग दिसतोय. वरिष्ठ लोकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. आधी जे दुर्लक्षित केले जात होतं, ते आता ओळखलं जाईल. कुटुंबाची शांतता राहील. एखाद्या मोठ्या खरेदीचा विचार तुम्ही करायला आणि त्यासाठी पैशाची अडचण वाटणार नाही.
वृश्चिक राशी:
वृचिक राशींच्या जातकांसाठी शनिदेवाने एक प्रकारे आशीर्वादच दिलाय. या राशींच्या व्यक्तींनी गेले काही वर्ष मानसिक तणाव, अनिश्चिता, आणि वैयक्तिक संघर्षाचा सामना करावा लागत होता. पण आता त्या सर्व अडचणींना शनी स्वतः दूर करणार आहे.
या काळात मनातील इच्छा पूर्ण होईल. कुणी शिक्षणात यश मिळवतील, तर कोणी नोकरीत मनासारखी जागा मिळवणार आहे. तर कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या राशीच्या लोकांना धार्मिक कार्यांमध्ये विशेष रस वाटेल. मंदिर, तीर्थयात्रा, दान धर्म याकडे आकर्षण वाढेल.
शनीचा प्रभाव तुमचे आयुष्य अधिक संस्कृत आणि नियोजनाबद्ध करेल. तुम्ही जेव्हा बोलाल, तेव्हा लोक ऐकतील. तुमचं म्हणणं लोकांना पटेल प्रभाव वाढणार आहे आणि सामाजिक प्रतिष्ठाही. काही जणांना जमीन मालमत्ता, वडीलपरजीत संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे.
मकर राशि :
शनि हा मकर राशीचीच मूळ स्वामी ग्रह आहे, त्यामुळे जेव्हा शनि दुसऱ्या कोणत्या राशीतून त्याच्यावर प्रभाव टाकतो, तेव्हा तो अधिक सुसंवादीत होतो. मकर राशींच्या लोकांना या काळात कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास किंवा मोठ्या शहरात जाण्याची संधी मिळेल.
या प्रवासामुळे नवीन व्यवसायाची सुरुवात होईल किंवा कामात नवीन डील्स मिळतील. आर्थिक कडचणी काही काळासाठी दूर होतील. जी डोक्यावर कर्ज होतं, ते हे हळूहळू फेडायला सुरुवात होईल. इन्कम स्टेबल होईल, म्हणजे महिन्या गणिक पैशांची चांगली आवक होईल.
या काळातही मकर राशींचे लोक घर खरेदी, वाहन खरेदी, किंवा मुलांच्या शिक्षणासाठी मोठा खर्च करणार आहेत. पण त्यासाठी पैसा सहज मिळेल. काही जणांना सरकारी कामात किंवा कोर्टाच्या प्रकरणात दिल्यास मिळू शकतो.
शनि हळूहळू चालतो, पण जेव्हा कृपा करतो तेव्हा आयुष्य बदलून जातं. पुढची अडीच वर्ष म्हणजे काही राशींसाठी परीक्षा, तर काही राशींसाठी परीक्षा संपल्या काळ. कर्क, वृश्चिक, मकर राशींनी आता या काळाचा शिस्तबद्ध उपयोग केला तर आयुष्यात भरभराटी येईल की, मागे वळून पाऊस ही वाटणार नाही.
Disclaimer : वर दिलेली माहिती प्रसारमाध्यम व माहितीस्त्रोच्या आधारे आहे. याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही योग्य माहिती जाणून घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
हे पण वाचा | या 3 राशीवरती शनीची साडेसाती सुरू; या मध्ये तुमची रास आहे का पहा!
3 thoughts on “2027 पर्यंत या राशींचे नशीब बदलणार, शनी देणार नुसता पैसा! या तीन राशी आहेत भाग्यवान”