नशीब बदलायची वेळ आली, आजचा दिवस या राशीसाठी घेऊन येणार भरभराटी

Horoscope 2 May : दोन मे गुरुवार काही राशींना मिळेल यश, तर काही ना घ्यावी लागणार विशेष काळजी आजचा दिवस कोणत्या राशीसाठी शुभ आहे जाणून घेऊया सविस्तर राशिभविष्य. Horoscope 2 May

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारचा हा दिवस काही राशीसाठी फायदेशीर तर काही राशीसाठी सावध राहण्याचा इशारा आहे. ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांचे हाल चाल आजच्या घडामोडीवर मोठा परिणाम करू शकतात. नोकरी, व्यवसाय, आरोग्य, प्रेमाने कौटुंबिक जीवनाशी संबंधित कोणत्या राशीला काय अनुभव येणार आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा आजचे राशीभविष्य

मेष: राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण असणार आहे आणि मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन येणार आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या दूर देशातून चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी जाणवू शकतात.

वृषभ: व्यवसायात कमाईची घाई असेल, पण त्यातून आर्थिक फायदा होईल. नोकरीत अधिन संस्थांचा पाठिंबा लागेल. घर गाडी किंवा मालमत्तेसाठी कर्ज घेण्याची शक्यता आहे.

कर्क : आरोग्यावर लक्ष द्या. जुन्या आजार बरा होण्याची शक्यता आहे, पण रक्त विकार किंवा तो त्याच्या समस्या शतावू शकतात. आहार आणि विश्रांतीकडे विशेष लक्ष द्या.

मिथुन : प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल, जोडीदारासोबत एखादा ठिकाणी सहलीला जाण्याचा योग्य येऊ शकतो. सासरच्या मंडळीकडून शुभ आमंत्रण मिळण्याची शक्यता.

सिंह : अप्रिय बातमी मिळू शकते. कामात विलंब होईल, त्यामुळे मन खट्ट होईल. ऑफिसमध्ये अपमानासारखी घटना घडवून शकते. कौटुंबिक वाच संवाद.

कुंभ : आजचा दिवस आर्थिक दृष्टीने लाभदायक. गुंतूनिकेतन फायदा होईल. घरात सुख समाधानाचे वातावरण निर्माण होईल. नवीन वस्त्र, दागिने खरेदीचा योग.

(टीप: हे राशिभविष्य प्रसार माध्यमांच्या आधारे असून कुठल्याही प्रकारचा अंधश्रद्धेबाबत दवा करत नाही. कुठलाही प्रयोग व कुठल्याही गोष्टीवर भरोसा ठेवण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक)

Leave a Comment

error: Content is protected !!