ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! आता फक्त दहा हजार रुपये मध्ये आणा घरी ही इलेक्ट्रिक स्कुटी वाचा सविस्तर

Hero Electric Scooter EMI : दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी महागाई पासून वाचता येईल यामुळे सर्वसामान्य अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध करत असतो. भारतात पेट्रोल डिझेल दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, अशातच नागरिक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याचे पाहिला मिळत आहे. विशेषता: टू व्हीलर बाजारात आता ग्राहक स्वस्त कार्यक्षम आणि स्टायलिश EVs शोधत आहेत. अशावेळी HERO Electric कंपनीने ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. आता तुम्ही फक्त दहा हजार रुपये डाऊन पेमेंट देऊन Hero Vida V2 ही आधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणू शकता आणि उरलेली रक्कम सोयीच्या EMI मध्ये फेडू शकतात. Hero Electric Scooter EMI

Hero Vida V2 ची किंमत आणि फायनान्स डिटेल

Hero Vida V2 मध्ये 2.2 kWH क्षमतेची बॅटरी आहे जी एकाच चार्जमध्ये 94 किमी अंतर पार करू शकते. या स्कूटरचा  टॉप स्पीड 69 किमी/तास इतका आहे. जो शहरी भागात सांगण्यासाठी पुरेसा आहे यामध्ये काही फीचर देखील आहेत. 7 इंचचा TFT टच स्क्रीन डिस्प्ले, टर्न बाय टर्न नेवीगेशन, रिझन ब्रेकिंग सिस्टीम, क्रूज कंट्रोल या स्कूटरचा रंग पर्यायी आकर्षित आहेत. मॅट नेक्सस ब्ल्यू ग्रे आणि ग्लोसी स्पोर्ट्स रेड

Hero Electric: देशातील नंबर वन EV ब्रँड

Hero Electric ही भारतातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपनी आहे. कंपनीने ग्राहकांच्या गरजा ओळखून अनेक बजेट फ्रेंडली आणि पर्यावरण पूरक मॉडेल्स बाजारात आणले आहेत. Vida V2 ही स्कूटर देखील या यशाचा एक भाग आहे. दररोज कॉलेजला जाणारी विद्यार्थी, दररोज ऑफिस लागणारे कर्मचारी, कमी बजेटमध्ये बेस्ट स्कूटर शोधणारे ग्राहक ही स्कूटर ना केवळ परवडणारी, तर स्मार्ट सेफ आणि इको फ्रेंडली आहे.

हे पण वाचा | पहिली आकाशात उडणारी कार; व्हिडिओ पाहून तुम्हीही होताल हैराण!

Leave a Comment

error: Content is protected !!