Heat warning : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सहन करावा लागत आहेत. दरवर्षी मार्च महिन्यापासून उष्ण तापमानात वाढ होत असते. परंतु यावेळेस, फेब्रुवारी महिन्यातच उष्ण तीव्र उन्हाच्या झळा नागरिकांना अनुभवला मिळत आहेत. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे. सध्या राज्याचे तापमान 40 अंश सेल्सिअस च्या पार पोचले आहे. चला तर जाणून घेऊया भारतीय हवामान खात्याचा नवीन इशार. Heat warning
राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा Heat wave warning in the state
भारतीय हवामान खात्याने आत्ताच दिलेल्या हवामान अंदाज मध्ये राज्यात उष्ण तेचा लाटेचा इशारा दिलेला आहे. दरम्यान मार्च दुसरा आठवड्यापासून उन्हाचे तापमान वाढण्यास सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तर अनेक राज्यांमध्ये महिन्याच्या आकर्षक कमाल तापमान 40°c पेक्षा जास्त होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. यामुळे नागरिकांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन योग्य ते नियोजन करायचे आहे व दुपारी काम असल्यास घराबाहेर पडा, व योग्य ते नियोजन करा.
उत्तर आणि मध्य भारतातील गहू उत्पाद राज्य मध्ये मार्चच्या मध्यापासून तापमान तीव्र वाढवण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेले आहे. सामान्य पेक्षा 6°c पर्यंत वाढवण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिलेली आहे. कारण त्यांना उष्णतेच्या लाटेपासून सामना करावा लागणार आहे. यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान लागवड केलेली हिवाळी पिके त्यांच्या वाढीच्या चक्रात थंड तापमानावर अवलंबून असते परंतु, तापमानात वाढ झाल्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Heat warning
राज्यामध्ये अचानक दिलेला उष्णतेच्या लाटेमुळे, 2022 ची आठवण करून देत आहे जेव्हा फेब्रुवारी मार्चमध्ये अचानक उष्णतेचे लाटेने गहू पिकांचे नुकसान झाले होते यामुळे देशांतर्गत पुरवठा व संरक्षणी करण्यासाठी भारताला गहू निर्यातीवर बंदी घालण्यास भाग पाडले गेले. तसेच भारतीय हवामान खात्याचा हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करायचे आहे व त्यांच्या पिकांचे संरक्षण करायचे आहे.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज; राज्यावरती दुहेरी संकट!
अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करावं आमच्या अधिकृत वेबसाईटला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला हवामान अपडेट विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.
हे पण वाचा | भारतीय हवामान खात्याचा अंदाज; अति मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज
12 thoughts on “भारतीय हवामान खात्याचा अंदाज जारी; राज्यात नवीन मोठा इशारा!”