आली रे आली आनंदाची बातमी आली, सोन्याच्या दरात 6500 रुपयांची मोठी घसरण, सराफ दुकानात झाली तुफान गर्दी

महाराष्ट्र बातमी : (Gold Update) सोने खरेदी करायचे आहे, तर टेन्शन घेऊ नका कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या दरात (Big fall in gold prices) मोठी घसरण झालेली आहे. यामुळे तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आनंदाने उड्या मारू लागणार आहात इतके रुपयांनी सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. Gold Update

मध्यंतरी सोने खरेदी करायचा म्हटलं की, डोक्याला ताप यायचा. सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने खिसा मोकळा झालेला आहे. परंतु आता टेन्शन घ्यायची गरज नाही सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. सोन्याच्या दारात 6500 रुपयांची मोठी घसरण झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

आजचे सोन्याचे दर

आज आठ एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेला आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दर 6500 रुपये प्रति 100 ग्राम इतका दर घसरलेला आहे. यामुळे शंभर ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर नऊ लाख 3800 रुपयांवरून आठ लाख 97 हजार 300 रुपये इतका झालेला आहे. दहा ग्राम 24 कॅरेट सोन्याचा दर 650 रुपयांनी घसरण झाली यामुळे हा दर 90,370 वरून 89 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झालेला आहे.

शहरानुसार सोन्याचे दर (Gold rates by city)

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम (Rate of 22 carat gold per ten grams)

  • मुंबई – ₹82,840 रुपये
  • पुणे- ₹82,840 रुपये
  • कोल्हापूर – ₹82,840 रुपये
  • नागपूर – ₹82,840 रुपये
  • जळगाव – ₹82,840 रुपये
  • ठाणे – ₹82,840 रुपये

24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) (24 carat gold rate per 10 grams)

  • मुंबई – ₹90,370
  • पुणे – ₹90,370
  • नागपूर – ₹90,370
  • कोल्हापूर – ₹90,370
  • जळगाव – ₹90,370
  • ठाणे – ₹90,370

Disclaimer : नमस्कार मित्रांनो आम्ही वर दिलेल्या आहेत, योग्य दर जाणून घेण्यासाठी जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा. सोन्या खरेदी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

1 thought on “आली रे आली आनंदाची बातमी आली, सोन्याच्या दरात 6500 रुपयांची मोठी घसरण, सराफ दुकानात झाली तुफान गर्दी”

Leave a Comment

error: Content is protected !!