Gold Silver Rate Today : सोने- चांदी खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे सोन्याचा दरा मध्ये आज मोठी घसरण झालेली आहे चला तर जाणून घेऊया 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे. Gold Silver Rate Today
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू होता, तर मध्यंतरी सोन्याने मोठ्या प्रमाणामध्ये उंचांकी गाठल्याने नागरिकांना मोठ्या महागाईच्या झळा सहन करावा लागत होत्या. परंतु आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे
17 मार्च 2025 रोजी दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 89,660 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 82 हजार 190 रुपये आहे तसेच चांदीचा दर एक लाख 2900 रुपये प्रदीप किलोपर्यंत खाली आलेला आहे.
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा
शहरानुसार 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
- दिल्ली : 22 कॅरेट सोन्याचा दर 82 हजार 340 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 810 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
- मुंबई : 22 कॅरेट सोन्याचा दर 82,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 89,660 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
- कोलकत्ता : 22 कॅरेट सोन्याचा दर 8220 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 680 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
- चेन्नई : 22 कॅरेट सोन्याचा दर 82500 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 950 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
चांदीच्या दरात घसरण
- आजच्या म्हणजे 17 मार्च 2025 रोजी एक किलो चांदीचा दर एक लाख 2900 रुपये प्रति किलो वर पोहोचलेला आहे तर हा दर मागच्या काही दिवसाच्या तुलनेच्या 400 रुपयांची घट झालेली आहे. यामुळे तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
नमस्कार मित्रांनो वरील दर हे अंदाज आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.