Gold Silver Rate Today : सोने चांदी खरेदीसाठी सुवर्णसंधी! आजच्या तारखेला सोने आणि चांदीच्या किमतीत घट झालेली आहे. केलं काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने बदलत आहे. परंतु आठवड्याच्या शेवटी किमतीमध्ये झालेली या घटमुळे सोने खरीदरांसाठी एक उत्तम संधी निर्माण झालेली आहे. तुम्ही देखील लग्नानिमित्त सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. चरित्राचे सोन्याचे आणि चांदीचे भाव पाहून घेऊया. Gold Silver Rate Today
22 कॅरेट सोन्याचा भाव (प्रति ग्रॅम) (22 carat gold price (per gram))
- एक ग्रॅम सोन्याचा भाव : 7.890 रुपये
- आठ ग्रॅम सोन्याचा भाव : 63,120 रुपये
- दहा ग्रॅम सोन्याचा भाव : 78,900 रुपये
- 100 ग्रॅम सोन्याचा भाव : 7,89,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव ( प्रति ग्राम ) (24 carat gold price (per gram))
- एक ग्रॅम सोन्याचा भाव – 8,607 रुपये
- आठ ग्रॅम सोन्याचा भाव – 68,856 रुपये
- दहा ग्रॅम सोन्याचा भाव : 86,070 रुपये
- 100 ग्रॅम सोन्याचा भाव : 8,60,700 रुपये
विविध शहरातील सोन्याचा भाव ( प्रति ग्रॅम ) (Gold price in cities (per gram))
- मुंबई 22 कॅरेट सोन्याचा दर 890 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8607 रुपये इतका आहे. तसेच पुणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 7 890 रुपये प्रति ग्राम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 8607 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती
चांदीचा भाव (Silver price)
आज चांदीच्या किमतीत मोठी घट झालेली आहे. चांदीचा भाव आज 100,500 रुपये प्रति किलो आहे तर लग्नाच्या हंगामात दागिने बनवण्यासाठी चांदीचा वापर वाढत असताना ग्राहकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
ग्राहकांसाठी महत्वाची माहिती Important information for customers
- सोन्या आणि चांदीची किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांमध्ये एक आनंदाची लाट पसरली आहे स्वस्त दरामध्ये दागिने खरेदी करण्याची संधी मिळालेली आहे. परंतु सोने खरेदी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे बाजार ते चढउत्तर लक्षात घेऊनच गुंतवणूक करा योग्य गुंतवणूक योग्य ठरेल.
(Disclaimer : नमस्कार मित्रांनो, वर दिलेले दर अंदाजे आहेत यामध्ये इतर राज्य शुल्काचा समावेश नाही त्यामुळे योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्या स्थानिक सराफ दुकानाशी संपर्क साधा. व ही माहिती आवडली असल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद!)