Gold Silver Price News | आनंदाची बातमी! होळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण! आजचा ताजा दर जाणून घ्या

Gold Silver Rate Today 12 March 2025 : सोने खरेदी करण्याचा विचार करताय? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. होळी पूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून महागाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मौल्यवान धातूंची किंमत गगनाला भिडल्या आहेत. परंतु आता याच मौल्यवान धातूमध्ये स्वस्ताई आल्याचा पाहिला मिळत आहे . सोन्या आणि चांदीच्या किमतीत मोठी गट झाल्याने गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया 18 कॅरेट 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे दर Gold Silver Rate Today 12 March 2025

सोन्याच्या दरात मोठी घसरण – आजचे नवीन दर ( Gold Price Today 12 March 2025)

खर तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. 10 मार्च नंतर सोन्याच्या दारात 110 रुपयांनी वाढ झाली, परंतु त्यानंतर बाजारात झालेल्या बदलामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. सोन्याच्या दरात तब्बल 330 रुपयांनी खाली आलेले आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली.

गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचा दर 80 हजार 35 रुपये प्रति दहा ग्राम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 640 रुपये प्रति दहा ग्राम आहे. त्यामुळे ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना एक मोठी संधी निर्माण झालेली आहे लग्नसराईच्या हंगामात सोने स्वस्त होत असल्याने ग्राहकांची मोठे गर्दी बाजारात पाहायला मिळत आहे.

चांदीच्या दरात घसरण- आजचा नवीन दर (Silver Price Today 12 March 2025)

खरंतर मागील आठवड्यामध्ये चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती, परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवसात चांदीच्या दारात मोठी घसरण झालेली आहे. आज प्रति किलो चांदीचा दर 1,100 रुपयांनी स्वस्त झालेला आहे. तसेच गुड रिटर्न्स वर दिलेल्या माहितीनुसार चांदीचा दर 98 हजार रुपये प्रति किलो पर्यंत आहे. गुंतवणूकदारांसाठी हा काळे उत्तम काळ आहे उद्योग आणि ज्वेलरी साठी देखील ही संधी मोठी आहे.

IBJA नुसार 14 कॅरेट ते 24 K सोन्याचे दर काय?

  • 24 कॅरेट सोने : ₹86,024 प्रति दहा ग्रॅम
  • 23 कॅरेट सोने : ₹85,680 प्रती 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट सोने : ₹ 78,798 प्रति दहा ग्रॅम
  • 18 कॅरेट सोने : ₹64,518 प्रति दहा ग्राम
  • 14 कॅरेट सोने : ₹50,324 प्रति दहा ग्रॅम
  • चांदीचा दर : ₹ 96,926 प्रति किलो

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

Leave a Comment

error: Content is protected !!