Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू आहे. तसेच, राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे. दिल्लीमध्ये भाजपने आपचे पानिपत केले आहे. तसेच सोन्याच्या वाढीने नागरिकांचे पानिपत झाले आहे. वाढत्या महागाईमुळे मौल्यवान धातूंच्या किमतीवर मोठ्या परिणाम होत आहे. चालू आठवड्यामध्ये सोन्याने दमदार वाट दाखवली असून, चांदीत ही चढ-उतार दिसून आलेला आहे. Gold Silver Rate Today
सोन्याची किंमत- सातत्याने वाढतच आहे!
या आठवड्या पासून सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काहीशी घसरण दिसून आली, परंतु त्यानंतर सतत वाढीमुळे ग्राहकांच्या आणि गुंतवणूकदारांचे नवीन दरावरती चांगले लक्ष लागले आहे.
- सोमवारी सोन्याचा दर ₹440 नी कमी झाला.
- मंगळवारी किंमत ₹115 नी वाढली.
- बुधवारी सोन्याने जबरदस्त उसळी घेत ₹1,040 नी वाढ केली.
- गुरुवारी किंमत आणखी 250 रुपयांनी वाढली.
सध्या बाविस्कर सोन्याचा दर 79,450 प्रती दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 660 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या भावात तुफान वाढ! सोनं खरेदी करायचे असेल तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत जाणून घ्या..
चांदीचे दर – अस्थिर बाजार भाव
- चांदीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास चांदीच्या किमतीमध्ये सातत्याने चढउत्तर सुरू आहे यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. 4 फेब्रुवारी रोजी चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली बुधवारी पुन्हा एक हजार रुपयांनी वाढ झाली. तर सध्या बाजारभाव स्थिर आहेत.
कॅरेट नुसार सोन्याचे दर
इंडियन बुलियन अँड ज्वेलर असोसिएशन नुसार, आज सकाळी जाहीर झालेले दर
कॅरेट | सोन्याचे दर ( प्रति दहा ग्रॅम ) |
24 कॅरेट | ₹84,699 |
23 कॅरेट | ₹84,360 |
22 कॅरेट | ₹77,584 |
18 कॅरेट | ₹63,524 |
14 कॅरेट | ₹49,549 |
सराफ बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील फरक
वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चांदीच्या किमतीवर कोणताही कर किंवा शुल्क लागत नाही. मात्र, सराफ बाजारात विक्रीकरतांना स्थानिक कर आणि अतिरिक्त शुल्क लागू होत असल्याने किमतीत तफावत दिसते. त्यामुळे प्रत्येक शहरात दर वेगळे असू शकतात.
नवीन दरांमुळे ग्राहकांची उलाढाल वाढणार?
सोन्याच्या किमतीत होत असलेल्या वाढीमुळे ग्राहक संभ्रमात आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टीने हे दर महत्वाचे ठरत आहेत. चांदीच्या अस्थिरतेमुळे व्यापारीही विचार करत आहेत. यापुढील काळात सोन्या चांदीच्या दरमध्ये आणखी वाढ होणार की स्थिरता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
( अशाच माहितीसाठी आजच व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला माहिती लवकरात लवकर मिळेल).
8 thoughts on “सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती”