Gold Silver Rate News : सोने चांदी खरेदी करता विचार करत असाल तर त्यापूर्वी सोन्याचे नवीन दर काय आहे ते जाणून घ्या. कारण सोन्या-चांदीच्या घरामध्ये सातत्याने चढ उतार होत असतानाच पुन्हा दर वाढलेले आहेत. 24 कॅरेट सोन्याचा दर 46 रुपये ने वाढून 86 हजार 346 रुपये प्रति दहा ग्राम झालेला आहे. तर चांदीचा दर 905 रुपये वाढवून 96 हजार 898 प्रति किलो ग्रॅम पर्यंत पोहोचलेला आहे. Gold Silver Rate News
सोन्याचे ताजे दर ( 6 मार्च 2025)
- 24 कॅरेट सोने ₹86,346 प्रति दहा ग्रॅम
- 22 कॅरेट सोने : ₹79,093 प्रति दहा ग्रॅम
- 23 कॅरेट सोने ₹86,000 प्रति दहा ग्रॅम
- 18 कॅरेट सोने ₹66,960 प्रति दहा ग्रॅम
- 14 कॅरेट सोने ₹50,512 प्रति दहा ग्रॅम
चांदीचा नवा दर:
- चांदी : ₹96,898 प्रति किलो
गेल्या काही दिवसांमध्ये दर किती वाढले ?
मागील चार दिवसांमध्ये सोन्याचा दर एक 1290 रुपयांनी वाढलेला आहे तर चांदीचा दर 3418 रुपयांनी वाढलेला आहे. 2025 मध्ये आतापर्यंत सोनं दहा हजार सहाशे सहा रुपयांनी तर चांदी दहा हजार 881 रुपयांनी महाग झालेली आहे
सोन्या चांदीच्या दरांवर IBJA चा प्रभाव
इंडियन बुलियन अँड ज्वेलर असोशियन हे दर जाहीर करते. मात्र, दरांमध्ये जीएसटी समाविष्ट नाही. त्यामुळे योग्य दर जाणून घेण्यासाठी स्थानिक बाजारात किमती तपासून घ्या. IBJA दर दुपारी बारा व सायंकाळी पाच वाजता अपडेट करते.
MCX आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर
- MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) : सोन आज सकाळी 86 हजार 77 वर उघडली आणि उंचांकी 86 हजार 89 रुपयांवर पोहोचले आहे.
- आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्टॉप गोल्ड :$2,922 प्रति औस, कॉमिक्स सोन : $2,931 प्रति ट्राय औस
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा
तुमच्या शहरातील सोन्याचा दर जाणून घ्या
सोना चांदीच्या ऑनलाइन किमती आणि स्थानिक किमती वेगळा असू शकतात. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी जवळच्या सराफ दुकानात जाऊन दर तपासून घेणे खूप गरजेचे आहे. अशाच नवीन अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाईटला फॉलो करत चला.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा आणि हा लेख आवडला असल्यास नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही देखील सोन्याच्या बाजार भावा विषयी माहिती मिळेल.