Gold Silver Rate News : सोने खरेदीदारसाठी आनंदाची ल बातमी समोर आलेली आहे आज सोन्याच्या दरामध्ये अचानक मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदी करू इच्छित असाल तर नवीन दर काय आहे ते आपण जाणून घेऊया. Gold Silver Rate News
खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे लग्नसराई सुरू असताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात महागाईच्या जाळा सहन करावा लागत आहेत. तसेच मध्यंतरी सोन्याच्या दरामध्ये चढउतार पाहायला मिळाला, यामुळे सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
तुम्ही देखील सोने खरेदी करू इच्छित असाल तर नवीन घर काय आहे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर खालील प्रमाणे जाणून घ्या.
आज सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर पाचशे रुपये ने तर चांदीचे दर 1 हजार रुपयांनी घसरलेले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सोन्याचे दर जीएसटी सह ८९१९८ रुपये तर चांदीचे दर 97 हजार रुपयांवर पोहोचलेले आहेत.
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा
सोन्याचे दर वाढण्याचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भू-राजकीय तणाव डॉलरच्या तुलनेत कमकुवत रुपया, वाढती महागाई व शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत आहे. यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे.
बाजार त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी सोन्याचे दर 90 हजार रुपयांच्या पार जाऊ शकतात. यामुळे तुम्ही सोने खरेदी करून तुमच्या पैशांची बचत करू शकता व कालांतराने तुमचे पैसे तुम्हाला नफा कमवून देणार आहे.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर असोसिएशन नुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 86 हजार 647 रुपये तर 23 कॅरेट सोन्याचा दर 86,300, आणि २२ कॅरेट सोन्याचा दर 79,369 रुपयांवर आलेला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 649 85 रुपये तर 14 कॅरेट सोन्याचा दर पन्नास हजार सहाशे 79 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला आहे तरी याचवेळी एक किलो चांदीचा दर 95 हजार 769 रुपये इतका झालेला आहे.
खरंतर सोन्याच्या दारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सोन्याने ग्राहकांना १८ टक्के परतावा दिलेला आहे तर याच दरम्यान निफ्टीने वार्षिक जवळपास 15 टक्क्यांनी झेप घेतली आहे. यामुळे तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करून तुमचे पैसे वाचू शकता गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.
1 thought on “गुड न्यूज ! सोन्याच्या दरात मोठी घसरण; दर झाले अचानक कमी”