Gold Silver Rate April 2025 : सोने खरेदी करायचं आहे? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने दुकानांमध्ये तुफान गर्दी निर्माण झालेली आहे. आज सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झाल्याने नागरिक आणि सोने खरेदी करायला मोठी गर्दी केल्याचा पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर 7000 रुपयांनी कमी झाले आहेत 995 शुद्धतेचा सोनं 88 हजार 800 रुपयांवर आलेले आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने सराफ मार्केटमध्ये तुफान गर्दी वाढली आहे. Gold Silver Rate April 2025
अक्षय तृतीयेपूर्वी ही सर्वसामान्यांसाठी मोठी खुशखबर आहे. सोन्या चांदीच्या दरामध्ये जवळपास सात हजार रुपयांनी घसरले आहेत. जीएसटी सह 94 हजार रुपयांवरती पोहोचलं सोनं आता GST सह 91 हजार रुपये तर जीएसटी वगळता 89 हजार 533 रुपयांवरती आलेला आहे. तर 995 शुद्धतेच सोने 88 हजार आठशे रुपयांवरती आलेला आहे आणि 999 शुद्धतेच सोन 89,371 वरती आलेला आहे.
सोन्या-चांदीच्या दरात आज पाचशे रुपयांनी वाढ झाली असली तरी सोन महागाईच्या उंबरठ्यावर आहे. अक्षय तृतीयेच्या दिवसाच्या तुलनेत सोन हे स्वस्त आहे. तर काही सराफ तज्ञांच्या मते, सोन्याच्या दरामध्ये आणखी घसरण होईल, असा दावा व्यक्त केला जात आहे. यामुळे सोन खरेदीसाठी लोकांनी सराफ दुकानांमध्ये गर्दी वाढवली आहे.
मुंबई शहरांमध्ये सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने लोकांची दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे. 995 शुद्धतेच्या सोन्याचा दर 8850 रुपये प्रति थोडा आहे तर 999 शुद्ध त्याच्या सोन्याचा दर 89366 प्रति तोळा आहे यामध्ये जीएसटी आणि इतर शुल्क लागू नाही.
बावीस कॅरेट सोन्याचा दर 81481 रुपये प्रति तोळा आहे तर 20 कॅरेट सोन्याच्या दर 74000 वर पोहोचला आहे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर 66 हजार सहाशे रुपये प्रति तोळावर पोहोचल्या आहेत आणि 14 कॅरेट सोन्याचे दर 51 हजार रुपये प्रति तोळा इतके आहेत.
Disclaimer : वरील दिलेल्या दर हे अंदाज आहेत, योग्य दर जाणून घेण्यासाठी जवळच्या सर्व दुकानाशी संपर्क साधा.
हे पण वाचा | आली रे आली आनंदाची बातमी आली, सोन्याच्या दरात 6500 रुपयांची मोठी घसरण, सराफ दुकानात झाली तुफान गर्दी