Gold Silver Rate : खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू होता. यामुळे नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, मध्यंतरी सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतल्याने नागरिकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच सोने खरीददारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर. Gold Silver Rate
नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याचा दरात घसरण पहिल्या मिळत होती. परंतु मागील काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. सोन्याचा दर सध्या प्रति तोळा दहा हजार रुपयांनी तर चांदीचे दर प्रति किलो बारा हजार रुपयांनी वाढला आहे. सध्या, सोन्याचा दर 90000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे तर चांदीच्या दर 1 लाख रुपयांच्या घरात गेला आहे. Gold Silver Rate
मात्र, शनिवारी आणि रविवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचा दर 1100 रुपयांनी कमी होऊन, 85 हजार दोनशे रुपये प्रति तोळा झाला आहे, तर चांदीचा दर 2100 रुपयांनी कमी होऊन 96 हजार दोनशे रुपये प्रति किलो झालेले आहे.
गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सोन्याचा दर 86 हजार तीनशे रुपये तर चांदीचा दर 98 हजार 300 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचला होता. मात्र शनिवार पासून किमतीत घसरन दिसून आली त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे.
हे पण वाचा | Gold Rate Update: सोन्याच्या किमतीत झाली घसरण? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
किमती घसरणे मागील कारणे:
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरीफ संदर्भामध्ये घेतलेल्या निर्णयाचा परिणाम जागतिक सुवर्ण बाजारपेठेवर झालेला आहे. लग्नसराईच्या हंगामामुळे मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या किमती थोड्या कमी झाल्या असल्या तरी भावपूर्ण वाढण्याची शक्यता ग्राहकांनी योग्य संधी साधली पाहिजे.
आजचे सोन्या-चांदीचे बाजार भाव
- सोन : ₹85,200 प्रति तोळा
- चांदी : ₹96,200 प्रति किलो
(अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल. ताज्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.)
20 thoughts on “Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा”