Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर! जाणून घ्या 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?


Gold-Silver Price: 13 जुलै 2025 रोजी सोन्याच्या किमतीत दुसऱ्यांनी नंतर आता मोठा उलटफेर होताना दिसत आहे. तर चांदीच्या दरामध्ये देखील बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव गगनाला भेटले होते त्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला. आजच्या या बदलामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात एक नवीन समीकरण पहायला मिळत आहे.

आजचे सोन्या-चांदीचे दर

बुलियन मार्केटच्या वेबसाईट नुसार आज देशात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 210 रुपये एवढा आहे. तर दागिने बनवण्यासाठी सर्वात जास्त वापरला जाणारे 22 कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर 90 हजार 26 रुपये एवढा आहे. यासोबतच एक किलो चांदीचा दर एक लाख 13 हजार 360 रुपये असून, दहा ग्राम चांदीसाठी 1130 रुपये मोजावे लागणार आहेत.Gold-Silver Price

हे पण वाचा| पुढील 7 दिवस महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा हाय अलर्ट; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा..

उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्याचे किमती देशभरात वेगवेगळ्या असतात. त्यामुळे तुमच्या शहरात नेमकी सोन्याला किती दर मिळतो हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये दहा ग्राम 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,861 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 30 रुपये प्रति 10 ग्राम एवढी आहे. नागपूर आणि नाशिक शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 30 रुपये एवढा नोंदवला गेला आहे.

Disclaimer: वरील दिलेले सोन्याचे दर हे इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेली आहेत यामध्ये जीएसटी टीडीएस आणि इतरकरांचा समावेश केलेला नाही. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या दारामध्ये आणि स्थानिक ज्वेलर्सच्या सोन्याच्या दरामध्ये थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी जवळील ज्वेलर्सच्या दुकानात संपर्क साधा.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीत मोठा उलटफेर! जाणून घ्या 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?”

Leave a Comment

error: Content is protected !!