Gold Silver Price : सोन खरेदी करतोय? दर मोठ्या प्रमाणात बदलले. मध्यंतरी मोठी संधी निर्माण झाली होती. सध्या बाजारामध्ये मोठे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. कधी चढ तर कधी उत्तर अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सोन खरेदी करावा की नाही असा प्रश्न सध्या ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. कधी अचानकच सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण तर कधी अचानक सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ होते. आज रविवारी सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचे आपल्याला पाहिले मिळाले आहे. तर चांदीच्या दरात देखील बदल झालेला आहे चला तर जाणून घेऊया आजचे लेटेस्ट नवीन दर. Gold Silver Price
देशात सोन्या चांदीचा दर (Gold Silver Price 13 April 2025)
बुलियन मार्केट वेबसाईट नुसार, सध्या देशात दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 94 हजार वीस रुपये आहे. तर 22 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम ८६१८५ रुपये आहे. तर एक किलो चांदीचा दर 94 हजार 670 रुपये आहे. तर याशिवाय दहा ग्रॅम चांदीचा दर 947 रुपये आहे. उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे दररोज बदलत असतात. त्याचबरोबर तुमच्या शहरात नेमकी दर काय आहेत हे देखील जाणून घ्या.
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा ताजा दर
- मुंबईमध्ये 22 कॅट सोन्याचा दर किमान प्रति दहा ग्रॅम 86 हजार 29 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
- पुणे येथे बाविस्कर सोन्याचा दर प्रतिदिन दहा ग्रॅम 86 हजार 29 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
- नागपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 86 हजार 29 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
- नाशिक येथे प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजार 29 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 93850 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
(Disclaimer : नमस्कार मित्रांनो वरील दिलेले सोन्याचे दर सुचक आहेत आणि यामध्ये जीएसटी टीसीएस आणि इतर करांचा समावेश केलेला नाही योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या स्थानिक सराफ दुकानाशी संपर्क साधा.)
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा