Gold Silver Price : खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दारामध्ये स्वतः त्याने चढउतार पाहायला मिळत होता परंतु मध्यंतरी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने नागरिकांना मोठा फटका बसलेला आहे. एकीकडे लग्नसराई सुरू झाल्याने नागरिकांचे खिशाला कात्री बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तणावामुळे बाजारात मोठी वाढ झाली असल्याचे म्हटले जात आहे. Gold Silver Price
गुरुवारी सोन्याचा दर प्रतिदहा ग्राम 140 रुपये नि वाढून 88,000 शंभर रुपये इतका झालेला आहे तसेच बाविस्कर सोन्याची किंमत ही वाढत आहे.
HDFC सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक सोमील गांधी यांच्या मते, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध आयात शुल्क लादल्यानंतर सोन्याचे मागणी अधिक वाढलेली आहे. ज्यामुळे बाजारात सोन्याचे दर वाढलेले आहेत आणखी देखील भविष्यामध्ये सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात देत आहे एवढेच नाही तर सोन्याचे दर जवळपास एक लाख रुपयांच्या घरात जाणार असे म्हटले जात आहे. Gold Silver Price
हे पण वाचा | आज पुन्हा सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर ( 22 And 24 Carat Gold Rates)
शहर | 22 कॅरेट प्रति दहा ग्रॅम | 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम |
मुंबई | ₹80, 110 | ₹87,390 |
दिल्ली | ₹80,256 | ₹87,540 |
चांदीची किमतीत मोठी वाढ! (Big increase in the price of silver! )
सोन्याबरोबर चांदीच्या किमतीत देखील मोठी वाढ झालेली आहे चांदीचा दर आठशे रुपये नि वाढून 98 हजार रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेला आहे. बुधवारी हादर सत्यनारा दोनशे रुपये प्रति किलो वरती बंद झालेला होता.
एप्रिल महिन्यामध्ये सोन्याचा वायदा दर 364 रुपयांनी वाढवून 85,845 रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे तर चांदीचे वायदा 191 रुपयांनी वाढून 95 हजार 693 पर्यंत किलो इतका झालेला आहे.
गुंतवणूकदारांनी आणि ग्राहकांनी वाढ लक्षात घेऊन योग्य नियोजन करायचे आहे पुढील आणखी काही दिवसात दर वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी वर्तवलेला आहे त्यामुळे योग्य तज्ञांचा सल्ला घेऊन सोने खरेदी करावे.
(Disclaimer : नमस्कार मित्रांनो वरील दिलेले दर हे अंदाजे आहे त्यामध्ये इतर शुल्कांचा समावेश नाही. त्यामुळे योग्य दर जाणून घेण्यासाठी जवळच्या सराफ दुकानांमध्ये जाऊन दर जाणून घ्या)
2 thoughts on “Gold Silver Price : सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ! दर पोचले 90 हजारांच्या घरात; 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पहा”