सोन्याच्या दरात मोठी घसरण, दर पाहून तुम्हालाही होईल आनंद; नवीन दर तपासा

Gold Rates: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि अशाच सोन्याचे वाढते दर सामान्य जनतेच्या खिशाला मोठी चाप बसवणारे ठरत होते. गेला काय दिवसांपासून सोन्याच्या दर सातत्याने वाढत होते आणि त्यामुळे सोन्याचे दागिने घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक ग्राहकांचे चिंता वाढली होती. आज मात्र सोमवारी एक सुखद बातमी मिळाली आहे. सराफ बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या दरात किंचित घसरन झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी थोडासा मिळाल्याचे चित्र आहे. चांदीच्या दाराची किंचित चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे ताजे दर काय आहे.Gold Rates

बुलियन मार्केट माहितीनुसार, आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी देशभरात दहा ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 95 हजार 280 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिज्ञा 87340 रुपये इतका नोंदवण्यात आलेला आहे. दुसरीकडे चांदीच्या बाजाराची थोडा बदल झाल्याचे फायदे मिळत आहे. एक किलो चांदीचा दर सध्या 96 हजार 690 रुपये आहे, तर दहा ग्राम चांदीची किंमत 9 67 रुपये इतकी आहे. मात्र हे दर फक्त मूळ दर आहेत. उत्पादन शुल्क, राज्यस्तरीय कर, जीएसटी आणि मेकिंग चार्जेस यामुळे तुमच्या जवळच्या दागिन्यांच्या दुकानात किमतीत थोडाफार फरक पडतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी स्थानिक ज्वेलराकडून अचूक दर जाणून घेणे गरजेचे आहे.

शहरानुसार सोन्याचे दर (Gold rates by city)

मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरांमध्ये आजचा दर पाहता. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिज्ञा 87 हजार 184 रुपये इतका आहे. आणि 24 कॅरेट साठी 95 हजार 110 रुपये प्रति 10 gm इतका दर आहे. पुण्यामध्ये देखील हाच दर लागू आहे. नागपूर आणि नाशिक मध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 184 रुपये आणि 95 हजार 110 रुपये इतका आहे. यावरून पाहता देशभरात सोन्याचे दर साधारणपणे समानच आहेत, मात्र राज्यनिहाय थोडासा फरक संभावतो.

सध्या जागतिक बाजारात ही सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत असलेली घसरण देशांतर्गत बाजारात पाहायला मिळत आहे. महागाई, डॉलरची स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी अशा विविध गोष्टींमुळे दिवसेंदिवस सोन्याच्या किमतीमध्ये बदल होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्यांना लग्न सराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचा आहे, त्यांनी बाजाराचा अंदाज घेत योग्य संधी साधून खरेदी करणे अधिक फायद्याचे ठरणार आहे.

दरम्यान, आज सोन्याच्या दारात थोडीशी घसरण झाली असली तरी अजूनही सोनं स्वस्त म्हणावे इतका परवडत नाही. त्यामुळे दागिने खरेदी करताना थोडा विचार करून आणि योग्य सल्ला घेऊनच पुढे जायला हवे, तसेच चांदीचा दरही थोडा स्थिर असल्याने ज्यांना चांदीची खरेदी करायची आहे, त्यांच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते.

एकूणच काय तर आजचा दिवस सोन्या चांदी खरेदीदारांसाठी दिलासादायक ठरला आहे. मात्र बाजारात होणाऱ्या बदलांचा अंदाज घेत खरेदी केल्यास शहाणपणाचा ठरणार आहे. कोणतेही मोठी खरेदी करण्याआधी स्थानिक सरपांशी संपर्क साधून अचूक दरांची चौकशी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे पण वाचा : सोन्याच्या दरात 3 हजारांची मोठी घसरण? दर पाहून आनंदाने उड्या मारू लागाल, वाचा सविस्तर माहिती

Leave a Comment

error: Content is protected !!