Gold Rate Update: सोन्याच्या किमतीत झाली घसरण? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर

Gold Rate Update : आज सोन्याचा एक किमतीमध्ये घसरन झाली का वाट झाली हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या महागाईचा झळा सहन करावा लागत आहेत. नवीन दर काय आहे ते आपण आज जाणून घेऊया. Gold Rate Update

12 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. अमेरिकन डॉलरच्या तुम्ही कृपया कमजोर झाल्यामुळे आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. आज 22 कार्ड सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 80 हजार रुपयांचा जवळ पास आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 87 हजार 400 रुपये इतका आहे.

सोन्याच्या किमतीत का झाली वाढ? (Why did the price of gold increase?)

  • जागतिक अस्थिरता : अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन व्यापारी धोरणामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता सध्या वर्तनात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराने सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे.
  • भारतीय रुपया कमजोर होत असल्याने सोन्याच्या आयात खर्च वाढ झालेली आहे त्यामुळे देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर वाढलेले आहेत. जागतिक स्तरावरती बाजारात मंदीची भीती असल्यामुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करत आहेत. संभाव्य आर्थिक धोरणामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानले जात आहे यामुळे सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करत आहेत यामुळे याच्या मागणीत वाढ झालेली आहे.

हे पण वाचा | आज पुन्हा सोनं महागलं; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

सोन्याचे आजचे दर ( 12 फेब्रुवारी 2025 )

देशातील प्रमुख शहरांमध्ये दहा ग्रॅम सोन्याचे ताजे दर खालील प्रमाणे आहे:

सोन्याचे दर 24 कॅरेट नुसार (Gold price as per 24 karat)

  • दिल्ली – ₹87,540 ( प्रति दहा ग्रॅम )
  • मुंबई – ₹87,540 ( प्रति दहा ग्रॅम )
  • कोलकत्ता – ₹87,540( प्रति दहा ग्रॅम )
  • चेन्नई – ₹87,540 ( प्रति दहा ग्रॅम )

सोन्याचे दर 22 कॅरेट नुसार (Gold price as per 22 karat)

  • दिल्ली – ₹80,260 ( प्रति दहा ग्रॅम )
  • मुंबई – ₹80,260 ( प्रति दहा ग्रॅम )
  • कोलकत्ता – ₹80,260( प्रति दहा ग्रॅम )
  • चेन्नई – ₹80,260 ( प्रति दहा ग्रॅम )

सोन्याच्या किमती रोज बदलत असतात, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी ताज्या दरांची खात्री करावी. आधी कपडे साठी आमच्या अधिकृत वेबसाईटला नेहमी वेळ द्या जेणेकरून तुम्हाला ताजे व योग्य दरांची माहिती मिळेल.

1 thought on “Gold Rate Update: सोन्याच्या किमतीत झाली घसरण? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर”

Leave a Comment

error: Content is protected !!