Gold Rate Update: देशभरामध्ये लग्नसराईचा हंगाम सुरू असताना, सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढवत आहे. यामुळे ग्राहकांची देखील टेन्शन वाढत चाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ पाहिला मिळत आहे. आठवडाभरातच सोन्याच्या दरात तब्बल 2200 रुपयांची वाढ झालेली आहे. तर चांदीच्या दरात तीन हजार रुपयांनी वाढ झाली. Gold Rate Update
सोन्या चांदीचे दर स्थिर, पण वाढीचा अंदाज कायम
केलं काही दिवसांपासून सराफ बाजारामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे. या दरवाढीच्या पार्श्वभूमी वरती पुढील काही आठवड्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवलेली आहे.
सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 78 हजार रुपये प्रति तोळा आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 85 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली असून, प्रति किलो चांदीचा दर 96 हजार 500 रुपये आहे.
अमेरिकेत नवीन सरकार स्थापन झाल्याचा परिणाम ?
विशेष म्हणजे, अमेरिकेमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. जागतिक स्तरावर ती सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे देखील तज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या घडामोडीचा भारतीय बाजारावरती थेट परिणाम होताना दिसत आहे. यामुळे सोन्याचे दर देखील वाढलेले आहे तसेच भविष्यात आणखी वाढतील असा अंदाज वर्तनात आलेला आहे.
हे पण वाचा | सोन्याच्या दरात तुफान वाढ! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
एका महिन्यात सोन्याचा दरात प्रचंड वाढ
गेलं काय दिवसांमध्ये सोन्याच्या दारात मोठी तिची पहिला मिळालेली आहे. आकडेवारी पाहता 31 डिसेंबर 2024 रोजी सोन्याचा दर 77 हजार पाचशे रुपये प्रति तोळा होता. तर मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तो 85 हजार 100 रुपयांवरती पोहोचला होता. म्हणजे गेल्या महिना मध्ये सोन्याच्या किमतीत 7600 रुपयांनी वाढलेली आहे.
सोन्याचे दर 90 हजारांवर जाण्याची शक्यता
सोन्याच्या वाढत्या किमती पाहता, येत्या काळामध्ये 90 हजार रुपयांचा टप्पा गाठू शकते, असा अंदाज जाणकारांनी वर्तवलेला आहे. आर्थिक अस्थिरता, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि बाजारातील मागणी यामुळे सोन्याचे दर आणखी वाढू शकतात.
ग्राहक व गुंतवणूकदारांसाठी काय महत्त्वाचे ?
लग्नसरे सुरू असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे त्यामुळे दर वाढण्याची शक्यता आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी असू शकते. कारण दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता बाजार त्यांनी वर्तवली आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे. अचानक तोटा देखील होण्याची शक्यता आहे.
सारांश
सध्या जळगाव नव्हे, तर संपूर्ण देशभरामध्ये सोन्याच्या दरात विक्रमी वाढ दिसून येत आहे. एका महिन्यामध्ये सोन्याच्या किमतीत मोठी झालेली आहे. येत्या काळामध्ये हा दर 90 हजार रुपयांचा टप्पा ओलांडेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सोन्याच्या बाजारावर गुंतवणूकदार आणि व्यापारी यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.