Gold Rate Today: सोने खरेदी करण्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ज्यामुळे गुंतवणुकीची ही सुवर्णसंधी चालून आली आहे असे बोलले जात आहे. आज 10 तोळे सोन्याच्या दरामध्ये तब्बल 6,000 रुपयाची मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जर तुम्ही देखील सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला केवळ दागिना म्हणून नव्हे तर एक महत्त्वाची गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात तुम्हाला सोन्याच्या गुंतवणुकीत चांगला नफा मिळू शकतो. अनिश्चित आर्थिक परिस्थितीत सोने नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो. ज्यामुळे आपल्या बचतीचा काही भाग सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याने अनेक जणांना मोठा फायदा मिळतो. तुम्ही देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.
आज सोन्याच्या दरात झालेली विक्रमी घसरण ग्राहकांना मोठा दिलासा देत आहे. कालच्या वाढीनंतर आज दर कमी झाल्याने ज्यांना सोने खरेदी करायचे होते पण दराच्या चढउतारामुळे थांबले होते. त्या नागरिकांसाठी ही सोने खरेदी करायची उत्तम संधी आहे. एक तोळा सोन्याच्या दारात 600 रुपयाची घसरण झाली आहे तर 10 तोळे सोन्याच्या दरात तब्बल 6,000 रुपयाची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे बाजारामध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. Gold Rate Today
आजचे सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर
आज 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याच्या दरात 600 रुपयाची घसरण झाली आहे. सध्या दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 98,730 रुपये एवढा आहे. त्याचबरोबर आठ ग्रॅम सोन्याचा दर 480 रुपयांनी घसरला असून सध्या त्याची किंमत 78 हजार 984 रुपये एवढी आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट 100 ग्रॅम सोन्याचा दर 9 लाख 87 हजार 300 रुपये एवढा आहे. यामध्ये तब्बल 6,000 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. शुद्ध सोन्याची खरेदी करण्यासाठी ही खरोखर चांगली संधी आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर माहिती…
22 कॅरेट सोन्याचे दर
दागिने बनवण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या बावीस कॅरेट सोन्याच्या दरामध्ये आज मोठी घसरण झाली आहे. आज 22 कॅरेट १० ग्राम सोन्याचा दर 90500 एवढा आहे. जो काल 91050 रुपये एवढा होता. म्हणजेच आज 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 550 रुपयाची घसरण झाली आहे. आठ ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 72,400 रुपये एवढा आहे. यामध्ये 440 रुपयाची मोठी घसरण झाली आहे. 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये 5500 रुपयाची मोठी घसरण होऊन सध्या 9,05,000 रुपये एवढा दर आहे.
18 कॅरेट सोन्याचे दर
कमी किमतीच्या सोन्याच्या दरामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 18 कॅरेट सोन्याच्या किमतीत 450 रुपयाची घसरण झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 74050 रुपये प्रति 10 ग्राम एवढा आहे. 8 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 240 रुपये एवढा आहे. तर 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा दर 7,40,500 रुपये एवढा आहे.
चांदीचे दर किती आहेत?
सोन्याच्या दारासोबत चांदीच्या दरात देखील मोठी घसरण दिसून आली आहे.
- आज 8 ग्रॅम चांदीचा दर 880 रुपये एवढा आहे.
- आज 10 ग्रॅम चांदीचा दर 1100 रुपये एवढा आहे.
- आज 100 ग्रॅम चांदीचा दर 11000 रुपये एवढा आहे.
- आज 1 किलो चांदीचा दर 1,10000 रुपये एवढा आहे.
आज मौल्यवान धातू सोन्या-चांदीच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण खरीदरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेसाठी आज सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक नक्कीच फायद्याची ठरू शकते. तुम्ही देखील सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी बनू शकते.Gold Rate Today
Disclaimer: आम्ही दिलेले सोन्याचे दर इंटरनेट द्वारे माहिती घेऊन दिलेले आहेत. यामध्ये जीएसटी, टीडीएस आणि मेकिंग चार्जेस मिळवलेले नसतात. प्रत्येक शहरात हे चार्जेस वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे आम्ही दिलेल्या सोन्याच्या किमतीत व तुमच्या शहरातील स्थानिक ज्वेलरच्या सोन्याच्या किमतीत थोडाफार फरक होऊ शकतो. अचूक दर जाणून घेण्यासाठी जवळील ज्वेलर्सशी संपर्क साधा.
1 thought on “Gold Rate Today: सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! सोन्याच्या दरात 6,000 रुपयांची मोठी घसरण, पहा आजचे दर किती?”