Gold Rate Today: सोन खरेदी करताय? तर मित्रांनो ही बातमी नक्की वाचा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आज सर्वसामान्य नागरिकांना सर्वच गरजा भागवण्यासाठी तडजोड करावे लागत आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे तेलाचे भाव, गॅस सिलेंडर दर व घरातील सर्वच आवश्यक वस्तूंच्या किमती वाढत चाललेला आहेत अशा परिस्थितीमध्ये घर कसे चालावे हा प्रश्न उपस्थित होत आहेत तर घरामध्ये एखाद्या शुभकार्य किंवा सणासुध्दा निमित्त तुम्ही थोडासा सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल ही बातमी नक्की वाचा. Gold Rate Today
गेल्या आठवड्यांपासून सतत वाढणारे सोने आणि चांदीचे दर बघून अनेकांनी गुंतवणूक पुढे ढकलली होती. पण आता चित्र बदलू लागलेला आहे. मागील चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली असून नागपूर सारख्या बाजारात 28 जुलै रोजी हे दर आठवड्याभरातील नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.
विशेष म्हणजे जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून हे दर एक लाखांच्या खाली आलेले आहेत, त्यामुळे ज्यांना खरेदी करायची आहे, त्यामुळे ज्यांना खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी संधी असू शकते. 13 जूनच्या सुमारास नागपूर शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्राम एक लाखांच्या पार केला होता परंतु त्यानंतर सातत्याने घसरण झाली. आणि आज 28 जुलै रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार पाचशे रुपये इतका झाला आहे. 22 कॅरेट साठी तो 91 हजार 600 वर तर 18 कॅरेट साठी 76,800 रुपये आणि 14 कॅरेट साठी 64,000 रुपये इतका आहे. म्हणजे गेल्या चार दिवसांमध्ये सोन्याच्या दरात 1000 रुपयांची मोठी घसरण झालेली आहे.
विशेष म्हणजे 23 जुलैला जे दर १ लाख ९ हजार रुपये (24 कॅरेट) पर्यंत पोहोचले होते. ते 28 जुलैला थेट 98,500 वर आले आहेत. म्हणजे केवळ चार दिवसात 24 कॅरेट मध्ये 1 हजार, तर 22 कॅरेट मध्ये 900 रुपये आणि 18 कॅरेट मध्ये आठशे रुपये व 14 कॅरेट मध्ये 700 रुपयांची घट झालेली आहे.
चांदी गप नाही. नागपूरच्या बाजारात 24 जुलै रोजी चांदीचा दर प्रति किलो एक लाख पंधरा हजार पाचशे रुपये पर्यंत होते. बँकेवर चार दिवसातच 28 जुलै ते एक लाख 13 हजार आठशे रुपये झाले म्हणजे चांदी ही तब्बल 1700 रुपयांनी स्वस्त झालेली आहे. अशावेळी लग्न समारंभ किंवा सणासुदीच्या खरेदीसाठी तयारी करणाऱ्यांनी ही योग्य वापरून घ्यायला हवी. कारण अशा घसरणी नंतर पुन्हा दर कधी वाढतील हे सांगता येत नाही. जागतिक बाजारपेठ, डॉलरची स्थिती, अमेरिकेतील व्याजदर आणि भारतातील मागणी यामुळे सोन्याच्या भावात चढ-उत्तर सुरूच राहणार आहे. पण सध्या तरी नागपूरचा अनेक बाजारांमध्ये हे दर घसरलेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडा विचारपूर्वक आणि तज्ञांचा सल्ला घेऊन सोने खरेदी करावे.