सोने खरेदी करण्याचा विचार करताय? तर आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे जाणून घ्या


Gold Rate Today : सोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज गुरुवार 3 जुलै रोजी सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या भावात चांगला चढ-उतार पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच 24 कॅरेट सोन्याने थेट 99 हजारांच्या पलीकडे उडी घेतली असून, चांदीने तर एक लाख 11 हजारांचा आकडा पार केला आहे. काही ठिकाणी चांदीचा दर एक लाख 21 हजारांवर सुद्धा पोहोचण्याचा चित्र पाहायला मिळत आहे. Gold Rate Today

आज दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 91,200 आहे तर 24 कॅरेट सोना 99 हजार 480 रुपये प्रति दराने विकले जात आहे. 18 कॅरेट सोन खरेदी करण्यासाठी दर 74 हजार 620 रुपये इतका आहे. याशिवाय, चांदीचा एक किलोचा दर आज 1,11000 रुपयांवर पोहोचला आहे. या भावांमध्ये GST, मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत, हे लक्षात घ्या.

शहरनिहाय सोन्याचे ताजे दर पाहाः

२४ कॅरेट सोनं:

  • दिल्ली, जयपूर, लखनऊ – ₹99,480
  • मुंबई, हैदराबाद – ₹99,330
  • भोपाल, इंदौर – ₹99,380
  • चेन्नई – ₹99,330

२२ कॅरेट सोनं:

  • दिल्ली, जयपूर – ₹91,200
  • मुंबई, कोलकाता – ₹91,050
  • भोपाल, इंदौर – ₹91,100

१८ कॅरेट सोनं:

  • दिल्ली – ₹74,620
  • मुंबई, कोलकाता – ₹74,500
  • इंदौर, भोपाल – ₹74,540
  • चेन्नई – ₹75,150

चांदीचे दर (1 किलो):

  • मुंबई, दिल्ली, जयपूर – ₹1,11,000
  • चेन्नई, हैदराबाद – ₹1,21,000
  • भोपाल, इंदौर – ₹1,11,000

सोन सुद्ध आहे की नाही? ओळखा हॉलमार्कनं!

सोनू खरेदी करताना शुद्धता तपासणी अत्यंत महत्त्वाचा आहे. 24 कॅरेट सोन 99.9% शुद्ध असतं, पण त्याचे दागिने बनवले जात नाहीत. त्यामुळे सरास 22,21,18 कॅरेट सोनं बाजारात उपलब्ध असतं. यावर हॉलोमार्क कोड असतात 24 कॅरेट साठी 999, 22 कॅरेट साठी 916, 18 कॅरेट साठी 750 असं लिहिलेलं असतं.

सोन घेताना आपल्या स्थानिक विश्वासू सराफा कडूनच बिलासा खरेदी करा आणि व्यवस्थित हॉलोमार्क नक्की तपासा.

(Disclaimer: वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

1 thought on “सोने खरेदी करण्याचा विचार करताय? तर आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे जाणून घ्या”

Leave a Comment

error: Content is protected !!