Gold Rate Today: सोन्याच्या किमतीत मोठा बदल; दर पाहून तुम्हालाही फुटेल घाम!

Gold Rate Today | सोन भारतीयांच्या मनात घर करून बसलेले एक असं धातू आहे, जे केवळ दागिण्यापुरतच मर्यादित नाही, तर एक सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक देखील बनला आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल १९१० रुपयांनी महाग झाला असून 22 कॅरेट मध्येही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा थेट परिणाम आता सामान्य ग्राहकांच्या खिशावरती पाहायला मिळत आहे. Gold Rate Today

सोन्याची झपाट्याने वाढणारी किंमत काय आहे कारण?

या आठवड्यामध्ये सोनं सोमवारपासून थोडे स्थिर होतं. मात्र आता मंगळवारपासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठा बदल झाल्याचा पाहिला मिळाला आहे. 16 एप्रिल रोजी 990 रुपयांची वाढ झाली तर एक 17 एप्रिल तब्बल 1440 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे. किमती 250 रुपयांनी वाढ झालेली आहे आठवडाभरामध्ये सोन जवळपास 1910 रुपयांनी महागला आहे.

वाढ झाल्यानंतर 24 कॅरेट सोन्याचा दर आता 97 हजार 730 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 22 साठी 89 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका पोहोचला आहे. या वाढीमुळे सोन्याच्या खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठा झटका आहे.

चांदी ही महाग नाही- भाव पुन्हा एकदा एक लाखांच्या पार

फक्त सोनच नव्हे तर चांदीच्या दारात देखील मोठी वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे एक किलो चांदीचा दर जवळपास एक लाख रुपयांच्या वर पोहोचला आहे मागील काही अठरा मध्ये एक लाख पाच हजार रुपये पर्यंत सोनं पोहोचलं होतं मात्र आता पुन्हा एकदा चांदी चमकू लागली आहे.

सोन का महाग होतंय?

जागतिक गुंतवणूकदार असतील ते पासून बचावण्यासाठी सोने खरेदी करत आहेत रुपयांची किंमत घसरल्यामुळे आयात स्वस्त न राहता महाग झालेली आहेत पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला अस्थिरता आणि यूएसची टेन्शन यामुळे सोन्याला गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. देशातील अक्षय तृतीया, गुढीपाडवा, लग्नसराई असल्याने बाजारात मोठी मागणी वाढलेली आहे.

सोन्याच्या वरच्या दरामुळे अनेक ग्राहकांची सध्या मोठी फजिती पाहायला मिळत आहे काहींनी तर थेट गहाण खातं किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करण्याकडे कल दर्शवला आहे काही ठिकाणी ग्राहक फक्त किंमत विचारून परत जात आहे तर काही बाजारपेठेंमध्ये दागिन्यांपेक्षा गोल्ड कॉइन आणि बार्शीची मागणी वाढली आहे.

विविध कॅरेटनुसार आजचे दर

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 94910, 23 कॅट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 94530 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 86938 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम ७1१८३ रुपये, 14 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्राम पंचावन्न हजार 522 रुपये, चांदी एक किलो 95 हजार 151 रुपये.

टीप: हे दर इंडियन बुलियन अँड ज्युलर असोसिएशन नुसार आहेत प्रत्यक्ष बाजारात भावा थोडाफार फरक असू शकतो त्यामुळे जवळच्या सराफ दुकानदाराशी संपर्क साधा.

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!