सोन्याची सुवर्ण वार्ता, सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरणार, आज 2800 रुपयांनी दर झाले कमी, नवीन दर काय आहेत जाणून घ्या

Gold Rate News | सोन खरेदी करायचंय? मग तुमच्यासाठी एक आनंद वार्ता समोर आलेले आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात आज घसरण नोंदवली आहे. जर तुम्ही या काळात सोने खरेदी केल्यावर नक्कीच तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. एवढेच नाही तर एक बाजारातून मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होणार आहे. यामुळे थोडं थांबलेलं देखील फायद्याचा ठरू शकत. काय मोठा बदल होणार ज्याने सोने मोठ्या प्रमाणामध्ये घसरणार आहेत चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Gold Rate News

सध्या आंतरराष्ट्रीय मोठ्या घडामोडी घडत आहेत याचाच परिणाम थेट सोन्याचा बाजारावर होताना पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्याकडून लादण्यात आलेल्या टेरिफ त्याला चीन दिलेलं प्रत्युत्तर आणि यामुळे भारतीय कमोडिटी बाजारात झालेला मोठा उलटफेअर यामुळे सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत. जवळपास 2800 रुपयांनी दर कमी झालेले आहेत. चिन देखील अमेरिका विरोधात 34% टेरिफ लागण्याची घोषणा केली आणि यानंतर काही तासातच सोन्याच्या दर सरकन खाली आलेले आहेत.

सोन्याचे दर किती घसरले? (How much did gold prices fall?)

  • शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता दहा ग्रॅम सोन्याचे दर 90000 वरून 88 हजार वर आलेला आहे. म्हणजे एका दिवसांमध्ये 2.17 टक्के घसरण झालेली आहे. तर ग्लोबल स्पॉट गोल्ड प्राइस देखील 2.4 टक्क्यांनी घसरून 3041.11 डॉलर प्रति अंश वर पोहोचला आहे.

सोन्याचे दर 38% टक्क्यांनी घसरणार (Gold prices will fall by 38%)

  • देशामध्ये सोन्याचे दर सध्या गगनाला भिडलेले असताना, गुंतवणूकदारांसाठी आणि सोने खरीदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वित्तीय सेवा संस्था मॉर्निंग स्टार चे विश्लेषक जॉन मिल्स यांनी एक मोठा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढील काही वर्षामध्ये सोन्याच्या किमती तब्बल 38 टक्क्यांनी घसरणार आहेत. त्यामुळे 57 हजार पर्यंत सोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सध्या सोन्याचे दर प्रति तोळा 92 हजारांच्या आसपास आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदार किमती कमी होण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते.

आता येत्या काळामध्ये सोन्याचे दर कसे राहतात याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. बाजारातील उलाढाल आणि गुंतवणूकदारांसाठी फायदा घेऊन येणार का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे. तसेच अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

Leave a Comment

error: Content is protected !!