Gold Rate : सध्या लग्नसराई सुरू झालेला आहे. मौल्यवान धातूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसलेला आहे. आताच आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आलेले आहे. ती म्हणजे सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे चला तर जाणून घ्या नवीन दर काय आहेत Gold Rate
जगभरात सध्या आर्थिक अस्थिरता निर्माण झालेली आहे ही अस्थिरता राजकीय अस्तितेमुळे आहे. यामुळे दिवसेदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढत चाललेला आहे. एन लग्नसराई मध्ये सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या आठवड्यामध्ये सोन्याची किमती 1300 रुपयांनी वाढलेल्या आहेत, तरी आठवड्यात पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमती 1300 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे. तर चांदीने नवा विक्रम गाठला आहे.
भारतीय सराफ बाजारामध्ये सोने आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात महागल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती महागाईच्या झळा सहन करावा लागत आहेत. सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम तेराशे रुपयांनी वाढ झालेली आहे. हा नवीन विक्रम मानला जात आहे.
आज 24 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 750 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर हाच दर आजच्या गुरुवारी 89 हजार 450 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तसेच 22 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 1153 रुपये नि वाढून 80 हजार 701 रुपये वर बंद झालेला आहे. तर चांदीची किंमत 1300 रुपयांनी वाढून एक लाख 2500 रुपयांवरती ट्रेड करत आहे.
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा
तसेच तुम्ही सोने खरेदी करताना तुमच्या जवळच्या सर्व बाजारामध्ये चौकशी करणे आवश्यक आहे. कारण यामध्ये जीएसटी व इतर शुल्क समावेश नाही. त्यामुळे योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या सराफ बाजाराशी संपर्क साधा जेणेकरून तुम्हाला योग्य दर मिळते. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लवकर अपडेट मिळेल व आमच्या वेबसाईटला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला अशा गोष्टींची माहिती मिळेल. आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या बातमीची माहिती मिळेल.
हे पण वाचा | आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 22 कॅरेटचा दर जाणून घ्या