Gold Price Update | मोठी बातमी आली समोर; सोन लवकरच जाणार एक लाखांच्या वर? वाचा सविस्तर माहिती

Gold Price Update | सोने खरेदी करण्याचा विचार करतोय? तर ही बातमी नक्की वाचा कारण सोन्याच्या दर यापुढे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. आत्ताच बाजारातून एक मोठी अपडेट समोर आलेले आहे. यामध्ये सोन्याचा दर एक लाख रुपयांची वर जाणार असल्याचा दावा केला जात आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. Gold Price Update

लग्न सराईचा हंगाम सुरू आहे आणि याच हंगामाच्या तोंडावरती सोन्याने मोठ्या प्रमाणावरती सोन्याने उंच अंकी गाठली आहे. त्यामुळे सोन खरेदी करावा का नाही असा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे. त्यांच्या खिशाला मोठी जळ बसत आहे. तर आत्ताच मिळालेल्या अपडेट मध्ये आगामी काळा सोन थेट एक लाख रुपयांवरती पोहोचणार असा दावा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आणखी टेन्शन वाढणार आहे. खरंच सोन एक लाख रुपयांच्या वर जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सध्या सोन्याचा दर पाहिला तर सोन्याचा दर 90 हजार रुपयांच्या पुढे गेलेला आहे. आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तर सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची टक्केवारी देखील वाढली आहे आणि यांना 20 टक्क्यांनी रिटर्न्स मिळालेले आहे.

सोन्याचा दर कसा वाढला

गेलं काही दिवसांपासून सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. सोन्याच्या दर वाढी मागचे काही प्रमुख कारणे देखील आहे. जागतिक अस्थिरता तसेच अमेरिका चीन व्यापार धोरणामुळे सोन्याच्या दर वाढलेले आहेत. गुंतवणूकदाराने सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाठ फिरवली आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यात गुंतवणूक होत असल्याने मागणी वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. परंतु एवढेच नाही तर गुंतवणूकदारांना देखील मोठ्या नफा झालेला आहे. गुंतवणूकदारांना साधारणपणे 20% हून अधिक परतावा मिळालेला आहे.

तसेच केलं काही महिन्यामध्ये जागतिक पातळीवरची मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. बड्या देशातील वाद आणि युद्धाची परिस्थिती यामुळे सोन्याचे दर वाढत चाललेले आहे. आगामी काळात सोने वाढणार का असा प्रश्न सध्या ग्राहकांमधून उपस्थित केला जात आहे.

सध्या या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सर्वसामान्यांना सोन खरेदी करणे कठीण होत चाललेला आहे. लग्नसराई मध्ये अर्धा पैसा तर फक्त सोने खरेदीला जात आहे असे होत असल्याने सोन खरेदी करावा का नाही असा प्रश्न सध्या त्यांच्या मनामध्ये उपस्थित होत चाललेला आहे.

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

(अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट रहा जेणेकरून तुम्हाला लवकर अपडेट मिळेल.)

1 thought on “Gold Price Update | मोठी बातमी आली समोर; सोन लवकरच जाणार एक लाखांच्या वर? वाचा सविस्तर माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!