Gold Silver: सोने- चांदीच्या किमती गगनाला भिडल्या! दर पाहून ग्राहकांना फुटला घाम, नवीन दर जाणून घ्या

Gold Price Today Per Gram : सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे, या हंगामामध्ये सोने दागिने मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. अशातच त्यांच्या चिंतेमध्ये एक मोठी वाढ होणार आहे. ती म्हणजे, सोन्या चांदीच्या दराने उंचअंक गाठला असून, सराफ बाजारामध्ये ग्राहकांना मोठा झटका बसलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती सातत्याने वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावरती मोठ्या परिणाम झालेला आहे. सोने खरेदी करावा की नाही असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. सतत पुन्हा एकदा वाढ झाल्याने नागरिकांचे मोठे टेन्शन वाढलेले आहेत चला तर नवीन दर काय आहेत जाणून घेऊया. Gold Price Today Per Gram

आज सराफ बाजारामध्ये ताज्या दरानुसार, 24 कॅरेट सोन्याचा दर 88 हजार आठशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर यामध्ये जीएसटी सह सोन्याचा दर ९१४६४ रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तसेच एक किलो चालली किंमत एक लाख 2500 रुपये प्रति किलो आहे. खरंतर गेलं काय दिवसांपासून सोन्याच्या दारामध्ये सलग वाढवत असून, चांदीची किंमत देखील वाढली आहे. सोमवारी आणि मंगळवारी सोन्याच्या किमतीमध्ये दोनशे रुपयांनी वाढ झाली मागील आठवड्यामध्ये सोने तब्बल 1300 रुपयांनी मारले तर काल एकाच दिवशी सोने तेराशे रुपयांनी महाग झालेले आहे.

गेल्या मागच्या आठव्या दिवसांमध्ये सोन्याचे किमतीमध्ये जवळपास 3300 रुपयांची मोठी वाढ झालेली आहे तर चांदीची किंमत 6500 रुपयांनी वाढलेले आहेत. मुळे मोठ्या प्रमाणात किमती वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसलेला आहे.

तसेच बाजार भाव पाहता तज्ञांनी काही महत्त्वाचा अंदाज वर्तवलेला आहे. तज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचा दर 90 हजार ते 92 हजार रुपयांवरती जाऊ शकतो. जागतिक बाजारातील परिस्थिती पाहता आर्थिक धोरणावर याचा मोठा परिणाम होणार आहे. यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य काळ व संबंधित तज्ञांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे.

सध्या सर्वसामान्यांना सोने-चांदी खरेदी करणे खूप कठीण झालेले आहे. सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने लग्नसरेचा काळात अनेक कुटुंबे कमी होण्याचे खरेदी करताना पाहायला मिळत आहे किंवा हलक्या वजनाचे सोने खरेदी करण्यावर भर देत आहे. करण्याच्या मते आगामी काळामध्ये सोन्याच्या दरात चढ-उत्तर पहिला मिळू शकतो. मात्र 2025 च्या अखेरस सोन्याचा दर 95 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो तर चांदी एक लाख दहा हजार रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे पण वाचा | Gold Price Today : आज सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर पहा

Leave a Comment

error: Content is protected !!