सोन्याचा भाव घसरला, दर पाहून आनंदाने उड्या मारू लागताल! जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा दर


Gold Price Today Maharashtra : लग्नसराई हंगाम सुरू आहे सोनं खरेदी करायचा ठरवले. तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाचे असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत होत्या परंतु मागच्या दोन दिवसांपासून सराफ बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि. काल पंधरा मे रोजी तर सोन्याच्या दरात 2130 रुपयांची मोठी घसरण झाली. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाला आहे. Gold Price Today Maharashtra

मिळालेल्या माहितीनुसार, 14 मे रोजी बावीस कॅट सोने 88 हजार 50 रुपये तर 24 कॅरेट सोन 96 हजार 60 रुपये प्रति दहा ग्राम दराने विक्री होत होतं. मात्र 15 मे रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 86 हजार दहा रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 930 रुपये इतका खाली आला आहे. म्हणजे 22 कॅरेट मध्ये 1950 रुपयांनी घसरला तर 24 कॅरेट मध्ये 30 रुपयांची घसरण झाली आहे. तसंच 18 कॅरेट सोनं ही 70 हजार 450 रुपये दराने उपलब्ध आहे.

आज 16 मे 2025 रोजी सुद्धा घसरणेचा ट्रेंड कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोना खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे तर नक्की तपासा. चला तर मग पाहूया, महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्याचे आजचे दर.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर:

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव

  • 18 कॅरेट – ₹70,440
  • 22 कॅरेट – ₹86,090
  • 24 कॅरेट – ₹93,9 20

नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी

  • १८ कॅरेट – ₹70,470
  • 22 कॅरेट – ₹86,120
  • 24 कॅरेट – ₹93,950

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!