Gold Price Today: सोन्याचा भाव पडला, ही योग्य वेळ आहे खरेदीची? पहा नवीन दर

Gold Price Today : सध्या देशभरात आर्थिक अस्थिरतचे वातावरण आहे, अशा गुंतवणूकदाराने सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याची निवड करण्याकडे कल वाढवलेला आहे. परंतु तुम्हाला देखील सोने खरेदी करायच आहे तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. Gold Price Today

आज 30 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत अचानक दिलासा मिळाल्याने बाजारात वेगवेगळीच ऊर्जा जाणवत आहे. सकाळपासूनच सराफ बाजारामध्ये खरिदारांची गर्दी दिसून येत आहे. अनेक ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद फुटलेला पाहायला मिळतोय कारण आज 10 ग्रॅम सोन्यावर तब्बल 561 रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर सह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,200 रुपये इतके झालेले आहे. जी काल 88 हजार 900 पन्नास रुपये होती तर २४ कॅरेट सोन्याची किंमत 97310 रुपये झाले असून काल ती 97 हजार 40 रुपये होती. म्हणजे सोन्याचा दरात चढ-उतार दिसून असले तरी, MCX वर सोन्याच्या दरात 561 रुपयांची मोठी घसरण झालेली आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने ही अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

विशेष म्हणजे, सध्या अमेरिकेतील फेडरल रिझर्वच्या व्याजदर धोरणामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. त्याच डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर असल्याने देशांतर्गत सोन्याच्या किमतीवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे. FOMC च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दर कपातीचा कोणत्याही शक्यतेला नकार दिला गेला असून यामुळे सोन्याच्या बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमी वरती आजच्या गचरीनेकडे गुंतवणूकदार अशाने पाहत आहेत.

दुसरीकडे, चांदीच्या दरांमध्ये देखील मोठी घसरण झाली असून एक किलो चांदीची किंमत 99800 रुपये झाली आहे. ही किंमत कालच्या तुलनेत बऱ्याचशी खाली आली आहे शंभर ग्राम साठी नऊ हजार 980 रुपये आणि दहा ग्राम साठी 9,980 इतके दर आहेत. त्यामुळे ज्यांना लग्न सरांच्या खरेदीसाठी खरेदी करायचे आहे त्यांच्यासाठी एक योग्य वेळ आहे.

महाराष्ट्रातील शहरानुसार आजचे दर ( 22 कॅरेट – प्रति 10 ग्रॅम)

मुंबई – ₹89,200 – पुणे ₹89,200 – नागपूर ₹89,200 – कोल्हापूर ₹89,200 – जळगाव ₹89,200 – ठाणे ₹89,200

24 कॅरेट नुसार आजचे दर

मुंबई : ₹97,310 – पुणे ₹97,310 – नागपूर ₹97,310 – कोल्हापूर ₹97,310 – जळगाव ₹97,310 – ठाणे ₹97,310

हे पण वाचा | सोन्याच्या दरात मोठी वाढ! जाणून घ्या सोने चांदीची स्थिती

Leave a Comment

error: Content is protected !!