Gold Price Today : खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेल्या मुळे नागरिकांना मोठ्या महागाईच्या झळा सहन करावा लागत आहे. लग्नसराईच्या तोंडावरती सोन्याने मोठी भरारी घेतल्याने नागरिकांचे चांगले टेन्शन वाढलेले आहे. चला तर जाणून घेऊया 7 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या आणि चांदीच्या किमती. Gold Price Today
आजचे सोन्याचे दर ( Gold Price Today 7 February 2025)
सोन्याच्या भावाबद्दल बोलायचे झाल्यास, आज 24 कॅरेट सोन्याचा दर 84 हजार 613 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचे दर सतत हजार चाळीस रुपये इतकी आहे तसेच चांदीचा दर ही घसरून 94 हजार 776 रुपये प्रति किलो वरती आलेला आहे. दराबाबत बोलायचं झाल्यास सध्या सोन्याच्या दाराने मोठी उसळी घेतलेली आहे. लग्नसराईच्या तोंडावरती नागरिकांना मोठ्या महागाईचा झळा सहन करावा लागत आहेत. यामुळे सोने कधी खरेदी करावे असा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे.
हे पण वाचा | Astrology 2025: 30 वर्षानंतर या ग्रहांची युती; या राशींना मिळणार मोठा लाभ!
शहरानुसार सोन्याचा आजचा दर (Today’s Gold Rate by city)
राजधानी दिल्ली येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार एकशे नव्वद रुपये प्रति दहा ग्राम आहे. तसेच 18 कॅरेट सोन्याची किंमत 63 हजार 160 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 40 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच अठरा कॅरेट सोन्याची किंमत 63 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
कोलकत्ता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 40 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 63 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
चेन्नई येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 40 रुपये आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 40 रुपये आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याची किंमत 63 हजार 640 रुपये आहे.
अहमदाबाद येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 90 रुपये आहे. आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 90 रुपये आहेत तसेच १८ कॅरेट सोन्याची किंमत 63 हजार 70 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
जर तुम्ही सोने खरेदी करायला जातात त्यावेळेस सोने शुद्धता कशा तपासणार तर सोनी ज्यावेळेस खरेदी करतो त्या दागिन्यावरती गोल्ड हॉलो मार्किंग केलेला असतो ते सोन्याची शुद्धता दर्शवते.
- 24 कॅरेट ९९९ हॉलमार्क (99.9% शुद्ध सोने)
- 22 कॅरेट ९१६ हॉलमार्क (91.6% शुद्ध सोने )
- 18 कॅरेट : 750 हॉलमार्क ( 75.0% शुद्ध सोने)
(नमस्कार मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना शेती विषयक माहिती हवामान अंदाज आणि चालू घडामोडी व सोने बाजार भाव विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीन वरती दिलेल्या पर्यायांचा वापर करा.)