Gold Price Today | लग्नसरायच्या काळामध्ये सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. परंतु आता सोन खरीदरांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. मागील गेला दिवसांपासून कोणाच्या दरात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये एक मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु आता एक थोडासा दिलासा मिळालेला आहे. आणि सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. नवीन दर काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Gold Price Today
10 जून 2025 रोजी 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि १८ कॅरेट या तीन प्रकारच्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. आज सोन्याचा दारात कमाल 110 रुपयांची घट झाली असूनही दर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये प्रभावी आहे.
आज १८ कॅरेट मध्ये ८० रुपयांची घसरण तर बावीस कॅरेट मध्ये शंभर रुपयांची घसरण झाली आहे. तर 24 कॅरेट मध्ये 110 रुपयांची घसरण झालेली आहे.
हे पण वाचा | अरे बापरे! सोन्याच्या दरात मोठी वाढ! तुमच्या शहरानुसार नवीन दर पहा
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील दर प्रति दहा ग्रॅम (24K| 22K| 18K)
मुंबई : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
पुणे : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
नागपूर : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
ठाणे : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
कोल्हापूर : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
जळगाव : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
नाशिक : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
भिवंडी : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
लातूर : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
वसई विरार : ₹97,580 | ₹89,450 | ₹73,190
(Disclaimer : वरील दिलेले दर हे अंदाजे आहेत योग्य दर जाणून घेण्यासाठी आपल्याला जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)
हे पण वाचा | या राशींचा वाईट काळ संपला! आता सोन्याचे दिवस सुरू होणार! या मध्ये तुमची तर रास नाही ना?