Gold Price Today : सोन खरेदी करायला जाताय? इकडे लक्ष द्या, सोन्याच्या दरात झाला मोठा बदल! जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today : सोन खरेदी करायचा आहे? तर त्यापूर्वी सोन्याच्या दरात झालेला मोठा बदल जाणून घेऊन तुम्हाला धक्का बसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. सोनं खरेदी करावा की नाही? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मध्यंतरी सोन्याच्या दरात अचानक मोठी घसरण झाली तर आता पुन्हा एकदा कोणाच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सोने खरेदी करण्याची वेळ कोणती व सोन्याचा दर काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Gold Price Today

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये तुफान वाढ होत आहे. त्यामध्ये सोने खरेदी करायचा म्हटलं की, ग्राहकांचा खिसा रिकामात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये लग्नसराई व इतर कार्यक्रमांमध्ये सोने खरेदी करावा का नाही असा प्रश्न ग्राहकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. लग्न करायचं म्हटलं की सोन्याचे दागिने खरेदी करावंच लागतात. परंतु लग्नाला लागणारा पैसा हा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यालाच खर्च होत आहे.

परंतु जागतिक अस्थिरता डॉलरच्या तुलनेत रुपायची घसरण याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर होताना पाहायला मिळत आहे. ग्राहक व गुंतवणूकदारांचे लक्ष आता सोन्याकडे वळलेले दिसत आहे.

22 कॅरेट सोन्याचा दर मोठ्या प्रमाणात वाढला

सध्या 22 कॅरेट साठी आहे तोच दर मागच्या काही दिवसांपूर्वी 24 कॅरेट साठी होता. 22 कॅरेट सोन्याचा दर सध्या 87 हजार 540 रुपये पर्यंत पोहोचला आहे. लहान गुंतवणूकदारांसाठी ही विशेष लक्षवेधी ठरत आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दर जवळपास समानच पाहायला मिळत आहेत कुठेतरी थोडाफार बदल दिसत आहे.

शहरानुसार दर पाहुया:

मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 8750 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर पुणे आणि नागपूर येथे हा सारखाच दर पाहायला मिळत आहे. कोल्हापुरी ते देखील 22 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 540 रुपये आहे. तर जळगाव आणि ठाणे ते देखील 22 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 540 रुपये प्रति दहा ग्रॅम पाहायला मिळत आहे.

तसेच मुंबई ते 24 कॅरेट सोन्याचा दर 95 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्राम आहे. पुण्याने नागपुरी ते 95 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम दर पाहायला मिळत आहे तर कोल्हापूर आणि जळगाव येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 95 हजार पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे आणि ठाणे येथे 24 कारखान्याचा दर ९५५०० रुपये प्रति दहा ग्राम आहे.

Disclaimer : नमस्कार मित्रांनो वर दिलेले दर जाणून घेण्यासाठी, GST, TCS यांचा यामध्ये समावेश नाहीये अचूक दर जाणून घेण्यासाठी आपल्या स्थानिक सराफ दुकानाशी संपर्क साधा.

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

Leave a Comment

error: Content is protected !!