Gold Price Today | सोन खरेदी करायचा आहे? पण बाजार भाव काय आहेत माहित आहे का? कारण सोनं खरेदी करण्यापूर्वी बाजारभाव माहित असणे खूप गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात सातत्याने बदलत असल्याने सोने खरेदी करावे का नाही असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. Gold Price Today
सध्या लग्नसराई आहे या सीझनमध्ये सोन मोठ्या प्रमाणावरती खरेदी केले जातात. सध्या सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागलेली आहे. परंतु याच पार्श्वभूमीवरती जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी ठरू शकते. कारण येत्या काळामध्ये सोने आणखी वाढणार आहेत अशी माहिती तज्ञांनी दिलेली आहे. सध्या सोने खरेदी करू तुमच्या पैशांची बचत करू शकता.
राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचा दर
- आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याचा दर ₹85,610 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर पुणे येथे आणि नागपूर येथे सारखाच दर पाहायला मिळत आहे. तसेच कोल्हापूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर ₹85,610 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. जळगाव आणि ठाणे येथे बाविस्कर सोन्याचा दर ₹85,610 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
- सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 390 रुपये पाहायला मिळत मुंबई आणि पुणे येथे देखील सारखाच जर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नागपुर येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 390 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर कोल्हापूर जळगाव ठाणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 93 हजार 390 रुपये पाहायला मिळत आहे.
Disclaimer : सोने खरेदी करताय ? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, वरील दर हे अंदाजे आहेत यामध्ये GST TCS आणि इतर शुल्काचा समावेश नाही योग्य दर जाणून घेण्यासाठी जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा.
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा