Gold Price Today | सोन्याचा दर पाहून तुम्हाला ही आज घाम फुटणार आहे. आत्ताच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना सोने खरेदीसाठी आणखी काही पैसे मोजावी लागणार आहे. आत्ताच बाजारातून एक मोठी अपडेट समोर आलेले आहेत सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना मोठे पैसे खर्च करावे लागत आहेत. चला तर मग नवीन जर काय आहे ते आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Gold Price Today
तुम्ही देखील सोने करण्याचा विचार करत असाल तर आज दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचा दर ₹83,600 रुपये इतका आहे तर दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर ₹91,200 वर पोहचला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा दर ₹1,300 ची वाढ झाली असुन, बाजारपेठेमध्ये नवीन दर काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
गेल्या काही दिवस सोन्याच्या किमतीमध्ये मोठा वाढ होत आहे. किमती वाढवण्याचे कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये झालेली लढत प्रदर्शन तुलनेत रुपयात चे मूल्य कमी झाल्यामुळे व आंतरराष्ट्रीय बाजारांमधील घडामोडी यामुळे सोन्याचे दर वाढले आहे व महागाईला समोर नागरिकांना जावे लागत आहे.
शहरातील दर
सर्वात प्रथम 22 कॅरेट नुसार दर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी खालील दिलेले दर तपासा
- आर्थिक राजधानी मुंबई येथे, आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 83,600 रुपये इतका आहे तर पुण्यामध्ये ती हाच दर पाहायला मिळत आहे. तसेच नागपूर कोल्हापूर मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 83 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. आणि जळगाव येथे बाविस्कर सोन्याचा दर 83 हजार 600 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच ठाणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 83 हजार सहाशे रुपये दहा ग्रॅम इतका आहे.
24 कॅरेट नुसार दर
- आर्थिक राजधानी मुंबई येथे, 24 कॅरेट सोन्याचे दर ९१ हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम आहे तर पुण्यामध्ये देखील हाच दर पाहायला मिळत आहे. तर नागपूर आणि कोल्हापूर मध्ये 24 कॅरेट सोन्याचा 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्राम आहे. जळगाव मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर ठाणे ते देखील 91 हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम दर पाहायला मिळत आहे.
Disclaimer : वर दिलेले दर हे अंदाजे आहेत योग्य तर जाणून घेण्यासाठी जवळच्या सराफ दुकानाची संपर्क साधा यामध्ये GST, TCS व इतर शुल्क समावेश केलेला नाही त्यामुळे हे दर अचूक असू शकतात. योग्य तर जाणून घेण्यासाठी स्थानिक ज्वेलर संपर्क साधा.
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा