Gold Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करताय? तर नवीन दर जाणुन घ्या

Gold Price Today | सोने खरेदी करण्याचा विचार करता? तर नवीन दर काय आहे ते जाणून घ्या कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहिला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. खरंतर, सोन्याच्या दराबाबत विचार केला तर सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत त्यामुळे नागरिकांना मोठ्या महागाईच्या झाला सहन करावा लागत आहे. सोने जवळपास 90 हजारांच्या घरात गेलेले आहे. आजचे नवीन दर काय आहेत की खालील प्रकारे जाणून घ्या. Gold Price Today

आज देखील सोन्याच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 160 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 100 रुपयांनी महाग झाला आहे. आणि राजधानी दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील नवीन दर काय आहे तपासा

आज 22 कॅरेट सोन्याचा दर सरासरी 82,300 इतका प्रति 10 ग्राम आहे. राजधानी मुंबई येथे आज बाविस्कर सोन्याचा दर 82,300 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. पुणे आणि नागपूर मध्ये देखील हा दर सारखाच आहे. तर कोल्हापूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 82 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर जळगाव येथे 8200 रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे तर ठाणे येथे बावीस कॅरेट नुसार 82 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर

आर्थिक राजधानी मुंबई येथे, 24 कॅरेट सोन्याचा दर 89,780 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे नागपूर येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. कोल्हापूर येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर जळगाव येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 780 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे ठाणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 89 हजार 786 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

(अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल)

हे पण वाचा | गुड न्यूज ! सोन्याच्या दरात मोठी घसरण; दर झाले अचानक कमी

Leave a Comment

error: Content is protected !!