Gold Price Today : आज सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर पहा

Gold Price Today 4 March : सोने खरेदिदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आज सोन्याच्या दरामध्ये घसरण झाल्याचे पाहिलं मिळाले आहे. अनेक ठिकाणी 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दरामध्ये घसरण झालेली आहे चला तर जाणून घेऊया तुमच्या शहरात नवीन दर काय. Gold Price Today 4 March

आज ४ मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरात घसरण झालेले आहे. प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा हजार 86,600 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार तीनशे रुपये इतका आहे. तसेच यावेळी एक किलो चांदीचा भाव 96 हजार 900 रुपये आहे चला तर जाणून घेऊया शहरानुसार दर काय आहेत.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर कसे आहेत

22 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम

आज आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 79 हजार 390 रुपये इतका आहे तर पुणे आणि नागपूर शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 79 हजार 390 रुपये इतका आहे व कोल्हापूर जळगाव मध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदिन दहा ग्रॅम 79 हजार 390 रुपये इतका आहे. आणि ठाणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 390 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम

आज मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅम 86 हजार 610 रुपये आहे. तर पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम 86 हजार 610 रुपये आहे तसेच नागपूर आणि कोल्हापूर येथे 86 हजार 610 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. जळगाव आणि ठाणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 86,610 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे.

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

चांदीचा दर

चांदीच्या दराबाबत बोलायचं झाल्यास, चार मार्च रोजी चांदीच्या 96,900 रुपये प्रति किलो आहे यामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

नमस्कार मित्रांनो योग्य दर जाणून घेण्यासाठी तुमचा जवळच्या सराफ दुकानांशी संपर्क साधा. जेणेकरून तुम्हाला योग्य दरांची माहिती आहे. GST, TCS आणि इतर शुल्कांचा समावेश नाही. योग दर जाणून घेण्यासाठी सराफ दुकानाचे संपर्क झाला.

1 thought on “Gold Price Today : आज सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; 22 कॅरेट सोन्याचा नवीन दर पहा”

Leave a Comment

error: Content is protected !!