Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण; दर पाहून ग्राहकांची गर्दी 22 कॅरेटचा दर पहा


Gold Price Today | आज आठ मार्च 2025 रोजी सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली आहे. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर काय आहे. खालील दिलेल्या माहितीप्रमाणे तुमच्या शहरानुसार दर जाणून घ्या. Gold Price Today

आज महिला दिना दिवशी सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. तर काही दिवसांवरती होळीचा सण येऊन ठेपला आहे. आज सोन्याच्या दरात तीनशे रुपये पर्यंत घसरण नोंदवली आहे. प्रमुख्याने सोन्याचा दर 24 कॅरेट नुसार ₹87,150 रुपये प्रति दहा ग्राम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार आठशे रुपयांवर व्यवहार करत आहे. तरी एक किलो चांदीचा दर नाही दोन हजार दोनशे रुपयांवरती गेलेला आहे.

सोन्याच्या दरामध्ये घट

गेलं काही दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. कधी चढ तर कधी उतार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अमेरिकेच्या व्यवहार धोरणामुळे बाजार मध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. यामुळे नागरिक सोन्याकडे वळले असून याकडे गुंतवणूक करत आहेत ज्यामुळे सोन्याची मागणी वाढली आणि भाव देखील वाढले आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

22 कॅरेट सोन्याचा दर

  • देशाचे आर्थिक राजधानी मुंबई येथे 22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम दर 79, 890 रुपये, तर पुणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 79,890 प्रति दहा ग्रॅम. तर नागपुर येथे २२ कॅरेट सोन्याचा दर ₹79,890 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर कोल्हापूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 79 हजार 890 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर जळगाव येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 79,890 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. ठाणे येथे 22 कॅरेट सोन्याचा दर ₹79,890 रुपये दहा ग्रॅम आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर

  • मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 87150 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. पुणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 87 हजार 150 रुपये प्रति दहा ग्राम तसेच नागपूर येथे 87 हजार 150 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर कोल्हापूर येथे 24 कार्ड सोन्याचा दर 87150 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर जळगाव मध्ये २४ तास सोन्याचा दर 8750 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तसेच ठाणे येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 87150 रुपये प्रति दहा ग्राम आहे.

( नमस्कार मित्रांनो, वरील दिलेले दर हे अंदाज योग्य दर जाणून घेण्यासाठी जवळच्या सराफ दुकानाशी संपर्क साधा)

हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा

Leave a Comment

error: Content is protected !!