Gold Price Today : ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेले आहे. मागील गेल्या काही दिवसांमध्ये आता त्यांनी सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढ-उतार पाहिला मिळत होता आज किंचित घट झालेली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे. Gold Price Today
सोन्याच्या किमतीत घसरण, चांदी महागली
लग्नसराईमुळे सोन्याचे किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे तर आज कुठेतरी नागरिकांना दिलासा मिळाला आहे, किमतीत थोडीशी घट झालेली आहे. सोन्याचे दर मागील काही दिवसांमध्ये सातत्याने उंचांक वाटत होते. मद्रास 24 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅम 86 हजार 400 रुपये झालेला आहे तर दुसरीकडे चांदीचा दर प्रति किलो 96 हजार 115 रुपये वर पोहोचलेला आहे
MCX वर सोन्याच्या वायदा दरात घट
सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या वायदा किमती 16 रुपयांनी घसरले आहेत. मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे दर 85 हजार 991 रुपये प्रति दहा ग्राम पर्यंत खाली आलेले आहे. एप्रिल डिलिव्हरी साठी सोन्याचा करार 0.02% ने घसरले असून एकूण 19,176 लॉट ची उलाढाल झालेली आहे. बाजार पडलेले गेलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत स्थितीमुळे ही घसरण झाली आहे.
चांदीच्या वायदा किमतीत घसरण
चांदीच्या किमतीतही घसरून पाहायला मिळाली असून वायदा दर 160 रुपयांनी घसरला. त्यामुळे चांदीचा भाव 96 हजार 40 रुपये प्रति किलो झाला. MCX वर एप्रिल डिलिव्हरी साठी चांदी 0.17%ने खाली असून 16,500 लॉट चा व्यापार झाला.
आज 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतिदहा ग्राम
शहर | 22 कॅरेट सोन्याचा दर | 24 कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | ८०,७५० रुपये | ८८,०९० रुपये |
पुणे | ८०,७५० रुपये | ८८,०९० रुपये |
नागपूर | ८०,७५० रुपये | ८८,०९० रुपये |
कोल्हापूर | ८०,७५० रुपये | ८८,०९० रुपये |
जळगाव | ८०,७५० रुपये | ८८,०९० रुपये |
ठाणे | ८०,७५० रुपये | ८८,०९० रुपये |
सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे, दर चांदीच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. बाजारातील चढउतार पाहता पुढील काही दिवसांमध्ये सोन्याचा दर स्थिर राहतील की वाढतील याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.
हे पण वाचा | Gold Silver Rate: आनंदाची बातमी! सोने झाले अचानक स्वस्त, लगेच खरेदी करा
सोन्या चांदीच्या दरामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे ग्राहकांनी स्थानिक बाजारातील योग्य दर घेणे गरजेचे आहे. तसेच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करावा आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.