सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण; नवीन दर एकदा पहाच! 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाहीर!

Gold Price Today : पावसाळा सुरू असतानाच सोन्याच्या बाजारात चढ-उतार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी एक लाखांच्या आसपास असलेले 24 कॅरेट सोन आता पुन्हा 98 हजारांच्या आत आले. त्यामुळे लग्नसराई किंवा गुंतवणुकीच्या तयारीत असलेल्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची माहिती ठरू शकते. 10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध शहरांमधील सोन्याचे दर कमी झाले असून, चांदीच्या दरात ही सौम्य बदल दिसून आले आहेत. Gold Price Today

गेल्या महिन्यात 24 कॅरेट सुद्ध सोनं 99 हजारांच्या वर गेलो होत. मात्र, अजून च्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात झालेली घसरण अजूनही थांबलेली नाही. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी दिलासादायक बातमी ठरू शकते. तर खालील आजचे दर काय आहेत हे जाणून घ्या.

आजचे 10 जुलै चे प्रमुख दर ( प्रति 10 ग्रॅम)

मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर 24 कॅरेट सोन्याचे दर : ₹98,170 22 कॅरेट 89,990 रुपये प्रति दहा ग्राम आहे.

जळगाव नाशिक लातूर वसई विरार भिवंडी मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर ₹98,200 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर 90,020 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

काय म्हणतात बाजारातील जानकार?

सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरची स्थिती, परकीय चलन बाजार आणि बाजारतील आयात यावर अवलंबून असते. मागील काही दिवसात डॉलरच्या तुलनेत कृपया कैसा स्थिर राहिल्याने सोन्याच्या दरात घसरण झाली. पण ही घसरण फार काळ टिकेल का? याकडे गुंतवणूकदार आणि व्यापारी दोघांचेही लक्ष लागले आहे.

काय करावे सामान्य गुंतवणूकदारांनी?

जर तुम्ही सणासुदीच्या किंवा लग्नसराईच्या तराहेरीत असेल तर खरेदी करणारा असाल तर पुढील दोन-तीन दिवस बाजारात बारकाईने लक्ष ठेवा. सध्याच्या दरात खरेदी केल्यास दोन ते तीन हजार रुपयांचा तुम्हाला फायदा होणार आहे सांधे ही स्थिर असल्याने तुम्हाला खरेदी करण्याची योग्य संधी आहे.

सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे

सोने खरेदी करताना फक्त दर पाहून खरेदी करणे शहाणपणाचं नसतं. ग्रामीण भागात, गावाकडं किंवा शहरातही अनेकदा घाईत किंवा जाहिरातींच्या मोहात येऊन ग्राहक चुकतात. खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्यास सोनं खरेदी करताना फसवणूक टाळता येते आणि गुंतवणूकही सुरक्षित होते. हॉलमार्क (BIS) तपासा, कॅरेटची माहिती घ्या, बिल घ्या (Cash Bill), मेकिंग चार्जेस समजून घ्या, Buy Back/Exchange पॉलिसी विचारा, डिझाइन आणि स्टोन क्लॅरिटी तपासा,

तारण / EMI / कर्जासाठी योग्य सोनं घ्या, ऑनलाईन रेट व दुकानातील रेट यांची तुलना करा, एकाच वेळी सगळं न खरेदी करता टप्प्याटप्प्याने खरेदी करा, परवडणाऱ्या आकाराचे दागिने निवडा.

(टीप : वरील दर हे सरासरी आहेत. स्थानिक सराफ बाजारातील किमती यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. )

Leave a Comment

error: Content is protected !!