Gold Price Today : जर तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. किती रुपये दर घसरले आहेत हे आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू त्यासाठी सविस्तर माहिती वाचा.
लग्नसराई असो किंवा एखादे शुभ कार्य किंवा आता सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत यानिमित्त तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पहिला प्रश्न येतो सोन्याचा दर काय आहे कारण आपल्याला दर माहित असणे खूप गरजेचे आहे. पण आजची बातमी बघून अनेकांच्या चेहऱ्यावरती हसू आलं. कारण, असलं काही दिवस वाढलेल्या सोन्याच्या भावात आज मोठी घसरण झालेली आहे. विशेष म्हणजे ही आश्रम केवळ काहीसे रुपयांची नाही, तर थेट 930 तीस रुपयांची झाली आहे 24 कॅरेट सोन्यामध्ये. ही बातमी सुना खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठा जिल्हा साधा एक ठरू शकते. Gold Price Today
आज सकाळी शुक्रवारपासूनच मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचे दर खाली पडताना दिसले. गुतूनदारांचे लक्ष महागाईच्या आकड्यांवर आहे, तर दुसरीकडे इजराइल इराण तणावाने अमेरिका डॉलर मजबूत झाल्याने सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी झाली. आणि याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर झाला. आज 24 कॅरेट सोने 98 हजार 20 रुपये प्रति दहा ग्रॅम वर आलाय, तर 22 कॅरेट सोना 89,850 रुपयांवरती पोहोचलं. या आधी 24 कॅरेट सोन 98,950 दरांवरती होतं.
सोन्याबरोबर चांदीचे भाव देखील घसरण झालेली आहे. Mcx वर चांदी ४०८ रुपयांनी स्वस्त होऊन 1,06,347 रुपये प्रति किलो वर आली आहे. कालच चांदीचा दर ₹1.06,755 रुपये होता.
मुंबई पुण्यातील प्रमुख दर
मुंबई आणि पुणे शहरातील 22 कॅरेट सोन्याचा दर 89,850 रुपये प्रति दहा ग्राम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 98 हजार 20 रुपये प्रति दहा ग्राम आहे तसेच अठरा होण्याचा किंमत 73 हजार 520 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
या घटलेल्या दरांचा फायदा घेण्यासाठी अनेक जण आज सोन्याच्या दुकानात जाण्याचा विचार करताय मागच्या लग्नात थोडंसं सोडलं होतं, आता घ्यावा वाटतंय असं म्हणणारे बाजारात मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. दुसरीकडे गुंतवणूकदारांसाठी एक सुवर्णसंधी असू शकते कारण सोनके व दागिने नाही तरी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय देखील आहे. एखाद्या आर्थिक संकटात यात सोन्याने मदतीचा हात दिला असं अनेक जण सांगताय. त्यामुळे सोनं स्वस्त झाले की पाच तोळा तरी आज घेऊ का असे विचार घरी सुरू होतो.
हे पण वाचा | सोने खरेदी करण्याचा विचार करताय? लगेच जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा दर